ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1791 लेख 0 प्रतिक्रिया

भाजप आणि काँग्रेसच्या थेट लढतीत काँग्रेसला फटका, काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 75 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. त्यात भाजपने 65 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या...

महाराष्ट्रात घडलेल्या दुर्घटनेला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मोठय़ा प्रमाणात विरोधात मतदान होऊनही महायुतीचे उमेदवार निवडून आलेच कसे, असा प्रश्न बहुतांश मतदारसंघांमधील मतदारांना पडला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही त्यावर प्रतिक्रिया...

एका दिवसात तब्बल 64 कोटी मते कशी मोजली; एलन मस्क यांनी उपस्थित केला प्रश्न

हिंदुस्थानने एका दिवसात तब्बल 64 कोटी मते कशी मोजली, असा सवाल टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानच्या निवडणूक प्रक्रियेचे त्यांनी...

महायुतीला राक्षसी बहुमत मिळेल असे चित्र नव्हतेच! ऍड. असीम सरोदे यांचा दावा; पराभूत उमेदवारांतर्फे...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी निवडणूक निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली...

महाराष्ट्राच्या ज्युनियर्सची राष्ट्रीय खो-खोसाठी विमानवारी

अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे होणाऱया 43 व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ कारकीर्दीत प्रथमच विमानाने रवाना...

मुंबईतून आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई विधानसभेत

एकाच घरातील दोन व्यक्ती रिंगणात उतरल्या...कुणी जिंकले तर कुणाला पराभवाचे तोंड पहावे लागले. यंदाच्या विधानसभेत 19 भाऊ मैदानात उतरले होते. त्यातील 11 जणांनी मैदान...

मध्य रेल्वेवर 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान ‘नाईट ट्राफिक ब्लॉक’

मध्य रेल्वे मार्गावर 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान मध्यरात्री विशेष ‘नाईट ट्राफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमध्ये सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड...

पंत सर्वाधिक श्रीमंत! ‘आयपीएल’च्या इतिहासात ठरला सर्वात महागडा क्रिकेटर

दिल्ली  कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्सने...

हिंदुस्थान विजयपर्थवर! जैसवाल, कोहलीच्या शतकांमुळे हिंदुस्थानची पर्थवर पकड

न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन दारुण पराभवांनी खचलेल्या हिंदुस्थानी संघाने पर्थवर पुन्हा एकदा स्फूर्तिदायक कामगिरी करून दाखवली. हिंदुस्थानने बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत तिसऱया दिवशी...

जॉर्डनमधील इस्रायली दूतावासावर गोळीबार; हल्लेखोर ठार

जॉर्डनची राजधानी अम्मानमधील इस्रायली दूतावासावर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हल्लेखोर बंदूकधाऱयाला पोलिसांनी ठार केले असून या कारवाईत तीन पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर...

बांगलादेश अदानींसोबत झालेल्या वीज कराराची चौकशी करणार; समिती नेमणार

अमेरिकेतील लाचखोरीप्रकरणावरून आता बांगलादेशनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान असताना अदानी समुहाने बांगलादेशसोबत केलेल्या ऊर्जा प्रकल्प कराराची चौकशी करण्यात येणार आहे....

बनावट ASP बनून वावरली, मात्र एका चूक महागात पडली; पोलिसांनीच केला महिलेचा पर्दाफाश

बनावट एडिशनल एसपी असल्याचं भासवत एका महिलेने पोलिसांचीच फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानी चौहान असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने...

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त पैशांच्या बळावर निवडून आले; अंजली दमानियांचा गंभीर...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. मात्र या निकालांवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विजयी झालेल्या महायुती सरकारवर टीका करण्यात आली....

संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार, दगडफेकीत 3 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मथिदीत सर्वेक्षणावरुन सुरु झालेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान शनिवारी परिसरात हिंसाचार उफाळून आला आहे. येथे सर्वेक्षण सुरू...

परळीत लोकशाहीचा शिमगा… मारहाण, दमदाटी, प्रचंड दहशत

विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात परळी मतदारसंघात शिमगा पाहण्यास मिळाला. मतदारांना धमकावण्यात आले. बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मतदान केंद्रावर मारहाण करण्यात आली. ज्या ज्या...

बारामतीत गोंधळामुळे काही वेळ मतदान ठप्प, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी; शर्मिला पवार यांचा आरोप

शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील पेंद्रावर अजित पवार व शरद पवार गटात वाद झाला. या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या स्लिपा वाटल्या जात...

मतदानाच्या दिवशी चांदिवलीत रोड शो काढला; मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन मिंधे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान...

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी कोथरूडमध्ये...

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात मतदान केले. काय विश्वास बसत...

तुझा मर्डर फिक्स! मिंधेंच्या कांदेंकडून समीर भुजबळ यांना धमकी

 बुधवारी मतदारांना तीन तास अडवून ठेवल्याने मिंधे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’, अशी उघड धमकीच...

मुंबईत विधानसभा निवडणुकीचे मतदान गोंधळाविना

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गोंधळ कमी होता. काही ठिकाणच्या मतदान केंद्रातील अपवाद वगळता मुंबईत बहुतांश ठिकाणी रांगा कमी दिसत होत्या. कर्मचाऱयांना...

बोटाला शाई लावली, बटण दाबले अन् मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू

बोटाला शाई लावली...वोटिंग बटण दाबले अन् हृदयविकाराने मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी  घटना बुधवारी साताऱयाच्या खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर घडली. श्याम नानासाहेब...

जिवंत मतदाराला ठरवलं मृत; मुंबादेवी मतदारसंघातील घटना

जिवंत मतदाराला मृत घोषित केल्याची घटना मुंबादेवी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडली. गोव्याहून खास मतदानासाठी आलेले अँथोनी ब्रिगेन्झा यांच्या नावापुढे मृत असल्याचे दर्शविण्यात आले...

बजाज नगरातील मतदान केंद्रावर पोलिसांचा लाठीहल्ला; मतदारांना पांगवले

 छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील बजाजनगरातील अलमान्सा शाळेच्या मतदान केंद्रावर मतदार मतदानासाठी रांगेत उभे असताना पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी ब्लॅक कमांडोसोबत घेऊन अचानक लाठीहल्ला...

पराभव समोर दिसू लागताच मिंधे गटाचे उमेदवार संजय शिरसाटचा थयथयाट!  उपशहरप्रमुखाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती व मिंधे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांना पराभव समोर दिसू लागताच त्यांनी थयथयाट सुरू केल्याचे दिसून आले. गुरुगोविंदसिंगपुरा भागातील मतदान...

पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशात पोलिसांवर दगडफेक

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांतील 15 विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान संपले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पोटनिवडणुकीत...

महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे दहा हजार होमगार्ड; निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये  सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध असताना गुजरातमधील तब्बल दहा हजार होमगार्ड आणल्याचे समोर...

प्रणीती शिंदे म्हणजे भाजपची बी टीम -शरद कोळी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे  आणि खासदार प्रणीती शिंदे यांनी आज सकाळी अचानक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर...

येवल्यात भुजबळांना रोखले

 येवला मतदारसंघातील खरवंडी येथे मंत्री छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात जाण्यास संतप्त ग्रामस्थांनी रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर केंद्राला भुजबळांनी भेट दिली. येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ...

नदालच्या कारकीर्दीचा पराभवाने शेवट

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या टेनिस कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. तो आपल्या अखेरच्या सामन्यात जगातील 80 व्या क्रमांकाच्या बोटिच वान डे झॅण्डस्कल्पविरुद्ध 6-4, 6-4...

संबंधित बातम्या