ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1791 लेख 0 प्रतिक्रिया

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावर एनएसयूआयचा कब्जा

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत काँग्रेसप्रणीत एनएसयूआय अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने जबरदस्त यश मिळवले. तब्बल 8 वर्षांनी एनएसयूआयने भाजपप्रणीत एबीव्हीपीचे अध्यक्ष पदावरील...

भुवनेश्वर, दीपक चहरचा भाव वाढला; दुसऱया दिवशी आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमत

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या मेगा लिलावात दुसऱया दिवशी भुवनेश्वर कुमार व दीपक चहर या वेगवान गोलंदाजांना चांगला भाव मिळाला. भुवनेश्वरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या...

महिला लीगवर फोर्ट यंगस्टर्सचाच कब्जा

  गतविजेत्या फोर्ट यंगस्टर्सच्या महिलांनी एमसीए महिला क्रिकेट लीग स्पर्धेवर पुन्हा एकदा आपला हक्क गाजवला. अंतिम फेरीत त्यांनी दहिसर स्पोर्टस् क्लबवर 126 धावांनी मात करत...

अल बरकत इंग्लिश शाळेची सामन्यावर पकड

फिरकीवीर रोनील झांजनीच्या (25 धावांत 6 विकेट ) माऱयापुढे अंजुमन इस्लाम संघ अवघ्या 109 धावांत आटोपला आणि अल बरकत इंग्लिश शाळेने हॅरिस शिल्ड आंतरशालेय...

हिंदुस्थानचा विजयपर्वारंभ! पर्थवर यंग इंडियाचा ऐतिहासिक विजय, कर्णधार बुमराह ठरला विजयाचा शिल्पकार

पहिल्याच दिवशी 150 धावांत हिंदुस्थानी संघ गारद करून यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटीवर केलेली पकड आधी जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱयाने, तर नंतर यशस्वी जैसवाल व विराट...

दिल्लीत वृद्धांसाठी पुन्हा पेन्शन योजना

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या सरकारने वृद्धांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत आणखी 80 हजार वृद्धांचा समावेश करण्यात...

रश्मी शुक्ला पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक

राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्या पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेससह विरोधी...

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची सलामी

43व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी दमदार विजयासह सलामी दिली. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्ट्स स्टेडियमवर सुरू...

वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात आंदोलन

जम्मू-कश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात आज स्थानिक दुकानदार आणि मजुरांनी सलग चौथ्या दिवशी आंदोलन केले. आंदोलकांनी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या विरोधात घोषणाबाजी...

EVM हटाव देश बचाव ! दापोलीत काळया फिती लावून मतदारांसह नागरिकांनी प्रांतांना दिले ...

EVM मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनात साशंकता असून ही सदोष मतदान प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशा...

ऐकावे ते नवलचं! महिलेने 2 दिवसांत दिला 2 मुलांना जन्म, डॉक्टरही चक्रावले

जगात अनेक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक दुर्मिळ घटना अमेरिकेतील अलाबामा शहरात घडली आहे. येथील एका महिलेने दोन दिवसात दोन मुलांना...

या फळांच्या रसाने होणार नाही फायदा, जाणून घ्या याचे तोटे

फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. मात्र अनेक लोकांना फळे खायला आवडत नाहीत. त्यामुळे ते सर्व फळांचा रस...

पाजपंढरी येथील गजानन महाराज मंदिराजवळील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा, ग्रामस्थांची मागणी

पाजपंढरी गावातील गजानन महाराज मंदिराजवळील रस्ता स्थानिक ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे धोकादायक झाला आहे. या धोकादायक रस्त्याच्या सुधारणेकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर एखादा...

दिल्ली सरकारने वृद्धांसाठी सुरू केली पेन्शन योजना, 24 तासांत दहा हजार अर्ज दाखल

दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सरकारने वृद्धांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकार 80 हजार वृद्धांसाठी...

शरिरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलय? ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे युरिक ॲसिडची समस्या सामान्य झाली आहे. जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते तेव्हा संधिवात, किडनी स्टोनसह अनेक आजारांचा...

युक्रेनच्या तावडीतून रशियाने 40 टक्के जमीन सोडवली

युक्रेनने ऑगस्टमध्ये रशियाच्या कुर्स्क भागात अचानक हल्ले केले होते. यावेळी युक्रेनने कुर्स्कचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, आता रशियाने युक्रेनच्या ताब्यातून 40 टक्के...

हिंदुस्थानने नाकारले 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज

हिंदुस्थानने अजरबैजानची राजधानी येथे आयोजित 29 व्या कॉन्फरन्स  ऑफ पार्टीजमध्ये विकसनशील देशांच्या मदतीसाठीचे 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज नाकारले. ही रक्कम विकसनशील देशांच्या गरजांच्या...

देशभरातून महत्वाच्या बातम्या

नंदनवनात बर्फवृष्टीला सुरुवात जम्मू-कश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. हिमाचलमधील कुल्लू जिह्यातील रोहतांग पास आणि अटल बोगद्याजवळ तसेच कुपवाडा, गुलमर्ग आणि जम्मू-कश्मीरच्या...

चित्रपटगृहात आता मुलांवर पालकांचा वॉच

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी)  अलीकडेच मुलांसाठी फिल्म रेटिंग सिस्टीममध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार मुलांना आता पालकांच्या देखरेखीखाली चित्रपट पाहता येतील. सीबीएफसीने यूए...

‘मिंत्रा’ दोन तासांत पोहचणार तुमच्या दारी…

ई-कॉमर्स  कंपनी ‘मिंत्रा’ने क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे.  ‘एम -नाऊ’  असे ‘मिंत्रा’ च्या नव्या सेवेचे नाव आहे. या अंतर्गत  बंगळुरूमधील ठरावीक भागांत दोन...

एसी ट्रेनमध्ये अडकले प्रवासी; गार्ड दरवाजा उघडायला विसरला

मध्य रेल्वेवरील टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमध्ये शनिवारी सकाळी शेकडो प्रवासी अडकून पडले. दादर स्थानकात लोकल आली असता लोकल व्यवस्थापक (गार्ड) दरवाजे उघडायला विसरला. त्यामुळे प्रवासी...

‘‘डिकॉर्ड’च्या मदतीने शोध, ‘नेटफ्लिक्स’वरील एपिसोड कोण लीक करतंय?

काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवरील एपिसोड मोठय़ा प्रमाणात लीक झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये टर्मिनेटर झीरो, आर्पेन, स्क्विड गेम, रणमा1/2 यासारख्या लोकप्रिय शोंचा समावेश होता. या...

संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेता गरजेचाच! – अॅड. उल्हास बाप

हिंदुस्थानात संसदीय लोकशाही असून, एक पार्टी सत्ताधारी, तर दुसरी ही विरोधक आहे. विरोधी पक्षनेता हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे जर संसदीय लोकशाही टिकवून...

इम्रान खान यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानात निदर्शने; तीन मागण्यांसाठी समर्थक आक्रमक

इम्रान खान आणि पीटीआय कार्यकर्त्यांची लवकरात लवकर सुटका, 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारणे आणि पाकिस्तानी संसदेत मंजूर झालेला न्यायालयांचा अधिकार कमी करणारा 26...

अदानींच्या लाचखोरीचा हिंदुस्थानातही तपास व्हावा; सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘लाडका उद्योजक’ गौतम अदानी यांच्या अडचणीत नवीन भर पडली आहे. अदानी यांच्या लाचखोरीचा अमेरिकेत पर्दाफाश झाला आहे. त्या गंभीर आरोपांचा...

पुरोगामी महाराष्ट्रातील खेळी समजण्याच्या पलीकडे, निकाल आश्चर्यकारक-अपेक्षित नाहीत – यशोमती ठाकूर

विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल अत्यंत आश्चर्यजनक आणि  हे निकाल शाहू-फुले- आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाहीत. विरोधी पक्षाला पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा प्रयत्न...

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला पसंती कमी

निवडणुकीच्या प्रचारात परस्परांच्या विरोधात होणारे आरोप-प्रत्यारोप, उमेदवारी मिळवण्यासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱया पक्षात प्रवेश, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी होणारा पैशाचा वापर यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये...

सीएनजीच्या दरवाढीची झळ, मुंबईत रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता

महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ केली असून त्याची झळ मुंबईकरांच्या खिशाला बसणार आहे. मुंबईच्या उपनगरांत धावणाऱया रिक्षाच्या भाडेदरात वाढ...

मणिपूरमध्ये शाळा, महाविद्यालये बंदच राहणार

  मणिपूरच्या इंफाळ खोऱयात आणि जिरीबाम जिह्यात आठवडाभरानंतर सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱयांनी दिली होती. परंतु हा निर्णय मागे...

गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदारांपैकी पाच पराभूत, एकनाथ शिंदे आता राजकारण सोडणार का? सर्वसामान्य नागरिकांमध्ये...

आपल्यासोबत आलेला एकही आमदार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला तर राजकारण सोडेन, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्या वक्तव्याची आठवण आता मतदार...

संबंधित बातम्या