ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1786 लेख 0 प्रतिक्रिया

देशभरातून महत्वाच्या बातम्या

दिल्लीत दिवसा दिसेनासे झालेय... दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर खूपच वाढला आहे. प्रदूषण वाढल्याने अनेक ठिकाणी अंधूक आणि अस्पष्ट दिसत आहे. दिल्लीतील ‘कर्तव्य पथ’ येथील हे दृश्य...

ऑफिसमधील झोप ठरली फायदेशीर, नोकरी गमावल्यानंतर मिळाली 40 लाखांची नुकसानभरपाई

ऑफिसमध्ये काम करत असताना एका कर्मचाऱयाला झोप लागली. यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. मात्र कर्मचाऱयाने कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा दिला आणि कोर्टाने त्याला 40.71...

1 डिसेंबरपासून ‘आयआयटी मुंबई’चे प्लेसमेंट सेशन

‘आयआयटी मुंबई’चे प्लेसमेंट सेशन येत्या 1 डिसेंबर 2024पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आयटी सेक्टरमधील कंपन्यांकडून  कमीत कमी सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळावे, अशी अपेक्षा...

जीपीएसवर अवलंबून राहणे भोवले, भरधाव कार थेट नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू

टेक्नोलॉजीच्या जिवावर अवलंबून राहणे चांगले, परंतु कधीकधी ते धोक्याचे ठरते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जीपीएसच्या जिवावर भरधाव कार चालवणे तीन मित्रांना भोवले...

देशभरात दूरसंचार कंपन्यांना आता एकसमान शुल्क, 1 जानेवारीपासून ट्रायचा नवा नियम लागू होणार

देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हे नियम जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांसाठी लागू होतील. 1...

राममंदिराच्या कामासाठी 1800 कोटी रुपये खर्च, प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाच्या वर्षपूर्तीची जोरदार तयारी

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती येत्या 22 जानेवारी रोजी आहे. त्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील राममंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी 1800 कोटी...

करण-अर्जुनने कमावले एक कोटी

सलमान खान आणि शाहरुख खान यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट करण-अर्जुनला री-रिलिज करण्यात आले असून या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 1.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या...

‘कांतारा’चे कलाकार जखमी

कर्नाटकमध्ये सध्या ‘कांतारा चॅप्टर-1’ या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे, परंतु सेटवरून परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक ज्युनिअर कलाकार जखमी झाले....

फडणवीस होणार मुख्यमंत्री, शिंदे आणि अजितदादा ‘उप’च

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे, तर एकनाथ...

आदित्य ठाकरे विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी, भास्कर जाधव विधानसभेतील गटनेते तर सुनील प्रभू मुख्य प्रतोद

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आज सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेतील...

मोदी-अदानी भाई-भाई, देश बेचकर खाई मलाई! विरोधक आक्रमक, संसदेत गदारोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके उद्योगमित्र गौतम अदानी यांच्यावर 2200 कोटींची लाच दिल्याचा ठपका अमेरिकेतील फेडरल कोर्टाने ठेवला आहे. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात...

धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद घटनेत कायम राहणार! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवाद’ हे शब्द कायम राहतील, असा ऐतिहासिक निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या कार्यकालात संविधानाच्या प्रस्तावनेत...

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम झोल; 95 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि मशीनमधील मतांमध्ये तफावत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आलेल्या निकालांवर महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांचा अजिबात विश्वास बसलेला नाही. महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल  वातावरण असतानाही महायुतीची सत्ता आली. ईव्हीएममधील काहीतरी गडबडीमुळे...

मोदी ज्या देशात जातात तिथे अदानींना कंत्राट, संसदेत चर्चा झालीच पाहिजे; काँग्रेस अध्यक्षांची आग्रही...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात, ज्या देशात जातात तिथे अदानींना कंत्राट मिळते. ही यादी खूप मोठी आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा...

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही तुतारीला बसला ट्रम्पेटचा फटका; 9 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत

लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार) तुतारी चिन्हाला मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये तुतारी चिन्हावरून घोळ...

राष्ट्रवादीच्या ‘घडय़ाळा’ची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व ‘घडय़ाळ’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. पक्ष व ‘घडय़ाळ’ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या...

मुंबईतील 420 पैकी 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सर्वाधिक 20 उमेदवार जोगेश्वरीतील

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 420 पैकी 345 उमेदवार आपले डिपॉझिटही वाचवू शकलेले नाहीत. त्यांना इतकी कमी मते मिळाली की डिपॉझिट म्हणून भरलेले दहा हजार रुपये...

आचारसंहितेत फडणवीसांची भेट घेणाऱ्या रश्मी शुक्लांवर कारवाई करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने...

तेलंगणा सरकारने नाकारले अदानींचे 100 कोटी

अदानी लाच प्रकरणामुळे आंध्र प्रदेशची प्रचंड बदनामी झाली असून या प्रकरणी आम्ही लवकरच कारवाई करू, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्यानंतर...

शाळा लवकरात लवकर कशा सुरू करता येतील, दोन दिवसांत सांगा; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला...

दिल्लीतील शाळा, महाविद्यालये लवकरात लवकर कशी सुरू करता येतील, याबाबत दोन दिवसांत उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायलायाने आज केंद्र सरकारच्या एअर क्वालिटी कमिशनला सांगितले. तसेच...

अदानी, अमित शहा, अजित डोवाल यांना कॅनडा, अमेरिकेत निर्बंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन खास मित्र उद्योजक गौतम अदानी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅनडा, अमेरिकेत जाण्यावर निर्बंध...

तमाशा कलेचा आधारवड हरपला, ज्येष्ठ शाहीर मधुकर नेराळे यांचे निधन

ज्येष्ठ शाहीर, लोककला अभ्यासक मधुकर नेराळे यांचे सोमवारी लालबाग येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत....

प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईत सर्व वॉर्डात रस्तेधुलाई! 1 डिसेंबरपासून वेगाने कार्यवाही

मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रस्ते धुलाई सुरू करण्यात आली असून येत्या 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये ही कार्यवाही वेगाने करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत...

अंदमान समुद्रात सहा हजार किलो ड्रग्ज जप्त

तटरक्षक दलाने अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रातून तब्बल सहा हजार किलो ड्रग्ज जप्त केले. पोर्ट ब्लेयरपासून 150 किलोमीटर अंतरावर एका बोटीतून दोन-दोन किलोची तीन हजार पाकिटे...

अभ्युदय नगर पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी विकासक नेमण्यासाठी म्हाडाने ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार तांत्रिक बोली निविदा 22 नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार होती....

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावर एनएसयूआयचा कब्जा

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत काँग्रेसप्रणीत एनएसयूआय अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने जबरदस्त यश मिळवले. तब्बल 8 वर्षांनी एनएसयूआयने भाजपप्रणीत एबीव्हीपीचे अध्यक्ष पदावरील...

भुवनेश्वर, दीपक चहरचा भाव वाढला; दुसऱया दिवशी आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमत

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या मेगा लिलावात दुसऱया दिवशी भुवनेश्वर कुमार व दीपक चहर या वेगवान गोलंदाजांना चांगला भाव मिळाला. भुवनेश्वरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या...

महिला लीगवर फोर्ट यंगस्टर्सचाच कब्जा

  गतविजेत्या फोर्ट यंगस्टर्सच्या महिलांनी एमसीए महिला क्रिकेट लीग स्पर्धेवर पुन्हा एकदा आपला हक्क गाजवला. अंतिम फेरीत त्यांनी दहिसर स्पोर्टस् क्लबवर 126 धावांनी मात करत...

अल बरकत इंग्लिश शाळेची सामन्यावर पकड

फिरकीवीर रोनील झांजनीच्या (25 धावांत 6 विकेट ) माऱयापुढे अंजुमन इस्लाम संघ अवघ्या 109 धावांत आटोपला आणि अल बरकत इंग्लिश शाळेने हॅरिस शिल्ड आंतरशालेय...

हिंदुस्थानचा विजयपर्वारंभ! पर्थवर यंग इंडियाचा ऐतिहासिक विजय, कर्णधार बुमराह ठरला विजयाचा शिल्पकार

पहिल्याच दिवशी 150 धावांत हिंदुस्थानी संघ गारद करून यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटीवर केलेली पकड आधी जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱयाने, तर नंतर यशस्वी जैसवाल व विराट...

संबंधित बातम्या