सामना ऑनलाईन
1786 लेख
0 प्रतिक्रिया
हिवाळ्यात पुरुषांना गोवर, गालगुंड आणि रुबेला साथीचा धोका; तर महिलांना आई होण्यात अडचणी?
ऋतू बदलले की आहार आणि आपली जीवनशैलीदेखील बदलते. प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या आहारात बदल करावा लागतो. या बदलत्या हवामानामुळे अनेक आजार देखील आपलं डोक वर...
एक्टोपिक प्रेग्नेंसी म्हणजे काय? यामध्ये गर्भपात होण्याचा धोका का असतो?
एक्टोपिक गर्भधारणा सर्व गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये 5 ते 10 टक्के आहे. सामान्य गर्भधारणेमध्ये, गर्भ गर्भाशयात वाढतो, परंतु एक्टोपिक गर्भधारणेमध्ये, तो फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयात विकसित...
संशयास्पद मतदान केंद्रांतील 5 टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची फेरमोजणी करा! शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार
महायुती सरकारविरोधात महाराष्ट्रात प्रचंड असंतोष असताना प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र ओपिनियन पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला असला तरी हा विजय...
राज्यात ‘पुन्हा’ कोण येणार? फडणवीसांच्या नावाची चर्चा, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप निरीक्षकांची टीम
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीमधील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांचे कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत....
5 लाख मतांचा घोटाळा, वाढीव मते आली तरी कुठून?
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील वाढीव मते आणि गोंधळाचा निकाल अद्याप लागलेला नसताना नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानापेक्षा तब्बल 5 लाख 4...
ईव्हीएमविरोधात देशभर ‘आघाडी’, मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ईव्हीएमचा गैरवापर केला गेल्याचे पुरावे हळूहळू समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील...
अदानी समूहाच्या सात कंपन्यांना मूडीजचा लाल शेरा, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई, ग्रीन एनर्जीचा समावेश
अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाचा गौतम अदानींच्या उद्योग समूहाला जोरदार झटका बसला आहे. मूडीज रेटिंग्सने अदानी समूहाच्या तब्बल सात कंपन्यांचे स्थिर हे स्टेटस बदलून त्यांना लाल...
मराठी नही आती, माफी नही मांगुंगा! नाहूर रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी
मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर एका रेल्वे कर्मचाऱयाने मराठीत बोलून तिकीट मागणाऱया प्रवाशासोबत वाद घालून हिंदीत बोलण्यासाठी नाहक मनस्ताप दिल्याचा संतापजनक प्रकार...
‘घड्याळ’ चिन्हाचा वाद, अजितदादांनी मतदारांना कन्फ्यूज केले
अजित पवार गटाने ‘घडय़ाळ’ चिन्हाबाबत मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करून त्याचा फायदा घेतला, असा दावा करणारे शपथपत्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी...
कितीही माईक बंद केले तरी दलितांची, वंचितांची बाजू मांडत राहणार; राहुल गांधी यांचा काँग्रेसच्या...
तुम्ही कितीही माइक बंद करा, मी बोलत राहणार. दलितांची, वंचितांची बाजू मांडत राहाणार, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारला...
दुर्धर आजारावर उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींचा चुना
चार महिन्यांच्या बालकाला दुर्धर आजार असल्याचे भासवून उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटी रुपयांची फसणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात...
ईव्हीएमविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप करत ही मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती...
पंतप्रधान आवास योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद, घर विक्रीसाठी म्हाडा करणार जाहिरातबाजी
म्हाडाच्या घरांची जाहिरात आली की अर्जदारांच्या अक्षरशः उडय़ा पडतात, मात्र म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील पंतप्रधान आवास योजनेतील घरांना अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये....
संबंधांच्या संमतीमुळे वकिलाविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द
वकिलाविरोधातील बलात्काराचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. पीडितेची शारीरिक संबंधांसाठी संमती होती, असे न्यायालयाने नमूद केले.
न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने...
आंध्र प्रदेश सरकार रद्द करू शकते अदानींचा करार
अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे उद्योजक गौतम अदानींना एकामागोमाग झटके बसत असून आता आंध्र प्रदेश सरकारही अदानींसोबतचा करार रद्द करण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश सरकार आणि अदानी...
लष्कराच्या छावणीत काम करणारा बेपत्ता; तणाव वाढला
मणिपूरच्या इंफाळ भागात आज लष्कराच्या छावणीतून लैश्राम कमलबाबू सिंग (55) ही व्यक्ती बेपत्ता झाली. लैश्राम सिंग हे कांगपोकपी येथील लिमाखॉन्ग आर्मी कॅम्प येथे कर्तव्य...
राज्यात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या दुपटीने वाढली, 57 जणांनी गमावला जीव
इन्फ्लुएंझा अर्थात स्वाइन फ्लू आजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दोन हजार 325 रुग्ण...
डेटा चोरी करून मागितली खंडणी
खासगी विमा कंपनीचा डेटा चोरी करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार हे एका...
वृद्धाच्या हत्येप्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल
गुजरात येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी तीन वर्षांनी आझाद मैदान पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. सत्र न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी ही कारवाई केली.
तक्रारदार या ज्येष्ठ...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विमानात आला वाईट अनुभव, ‘डीजीसीए’ला गैरप्रकार करणाऱ्यांसाठी कडक नियमावली करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांना विमानात वाईट अनुभव आला. विमानात दोन प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते. एक वॉशरूममध्ये झोपला आणि दुसरा बाहेर उलटय़ा...
पाकिस्तानात हिंसाचाराचा भडका; 6 सुरक्षा जवानांची हत्या
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी इम्रान खान समर्थकांनी इस्लामाबादजवळ धडक दिली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून हिंसाचार रोखण्याचा...
विधानसभा निवडणूक रद्द करून मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घ्या, विविध स्वयंसेवी संस्थांचा निर्धार
राज्यातली विधानसभा निवडणूक ही ईव्हीएम मशीन्स ‘मॅनेज’ केल्यामुळे भाजपला यश मिळाले. जनमताच्या विरोधातील ही विधानसभा निवडणूक रद्द करून मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ईव्हीएमविरोधी...
भटक्या श्वानाच्या डोळय़ात केमिकल; महिलेविरोधात गुन्हा
सोसायटीच्या आवारात फिरणाऱया एका भटक्या श्वानाच्या डोळय़ात केमिकल टाकून त्याचा डोळा निकामी केल्याचे समोर आले आहे. याबाबत श्वानाची देखभाल करणाऱया शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून सदर...
शाळेची बस खड्डय़ात कोसळून एक विद्यार्थी ठार
वर्धा परिसरातील बोर धरण येथे सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस सहलीला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात...
उद्योजक शशी रुईया यांचे निधन
एस्सार समूहाचे सहसंस्थापक आणि उद्योजक शशिकांत रुईया (80) यांचे सोमकारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिकार आहे.
शशी रुईया यांनी...
अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला दिलासा, निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्यासंबंधीच्या बंदीला स्थगिती
अनिल अंबानी समूहातील कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडला सौर वीजपुरवठय़ाच्या लिलावात सहभागी न होण्याच्या सोलर एनर्जी कॉर्पेरेशन ऑफ इंडियाच्या (एसईसीआय) बंदीच्या निर्णयाला दिल्ली उच्च...
जपानच्या डॉक्टरांना मोठं यश! डुकराची किडनी माकडाला ट्रान्सप्लांट
20 व्या शतकात विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात विज्ञानाने कठीण समस्या सोडवण्यात मोठे यश मिळवले आहे. अनेक आजारांवर मात करणारी औषधे,...
नखांवर नेलपेंट लावताय तर सावधान! ‘हा’ घातक आजार होऊ शकतो
स्त्रियांना नटण्या सजण्याची फार हौस असते. त्यामुळे त्या नेहमीच शरिराची काळजी घेतात. लांब घनदाट केसांसाठी, स्वच्छ सुंदर चेहऱ्यासाठी अनेक कॉसमॅटिक्सचा दैनंदिन जीवनात वापर करतात....
हिवाळ्यात ‘या’ भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, वजनही नियंत्रणात राहील
डिसेंबर म्हंटल की थंडीचे दिवस सुरू होतात. या दिवसात लोक घराबाहेर जाण टाळतात. त्यामुळे या दिवसात दिनचर्या थोडी कंटाळवाणी होते. थंडीमुळे अनेकदा लोक व्यायाम...
Photo – रविना टंडनचे पन्नाशीतही तरुणींना लाजवेल असे सौंदर्य, पाहा फोटो
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन तिच्या सौदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. रविनाने सौदर्यासोबतच तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. नुकतेच रवीना टंडनने सोशल मीडियावर...