ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1786 लेख 0 प्रतिक्रिया

बांगलादेशात इस्कॉनवर बंदीस उच्च न्यायालयाचा नकार, इस्कॉनविरोधात आवश्यक पावले उचलल्याची सरकारची माहिती

इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी बांगलादेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आम्ही इस्कॉनच्या देशातील विविध कारवायांविरोधात आवश्यक ती पावले उचलल्याचे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले....

बेस्टचा प्रवाशांना दिलासा, तिकीट दरवाढ नाही

हजारो कोटींचा तोटा सहन करत असलेल्या बेस्ट उपक्रमाने नवीन वर्षांत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेत प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. याचा फायदा...

शरद पवार यांना धमकीचे कॉल्स करणाऱ्याला शिक्षा, गिरगाव कोर्टाने ठोठावला दीड वर्षाचा तुरुंगवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावरील लँडलाईन फोनवर वारंवार कॉल्स करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले. आरोपी...

प्रचंड वेगाने आज धडकणार फेंगल वादळ, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

तामीळनाडूसह अनेक राज्यांना फेंगल या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आज प्रचंड वेगाने धडकणार असून अनेक भागात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला...

आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यात गहिवरला वैष्णवांचा सागर

‘माऊली माऊली...’ नामाच्या गजरात, पुष्पवृष्टी, घंटानाद करत आज तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला. श्री संत...

चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर शेख हसीनांचा संताप

इस्कॉनचे प्रमुख हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक निवेदन जाहीर करत...

सीरियातील लष्करी तळावर बंडखोरांचा ताबा, हल्ल्यात 89 जणांचा मृत्यू; अल कायदा पुन्हा वरचढ

सीरियातील बंडखोर गटांनी लष्करी तळावर ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. या गटांनी बुधवारी केलेल्या हल्ल्यात 89 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 4 वर्षांत बंडखोरांनी केलेला हा...

Ratnagiri News- पर्ससीननेट मासेमारी नौकेला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरीत नेहमी गजबजलेल्या मिरकरवाडा बंदरात पर्ससीननेट मासेमारी नौकेवरील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे आग लागल्याने मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली होती. सुमारे 10 मिनिटाच्या अथक...

Photo – तमन्ना भाटियाचा ब्लॅक ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पाहा फोटो

अभिनय व नृत्य कलेने भुरळ घालणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोस...

3 सेकंदांची क्लीप अन् तब्बल 10 कोटींचा दावा, नयनतारा-धनुष यांच्यातील वाद शिगेला

अभिनेत्री नयनतारा गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर नयनताराची लग्नाची एक डॉक्यूमेंटरी रिलीज झाली आहे. या डॉक्यूमेंटरीमुळे ती वाजाच्या भोवऱ्यात सापडली आहे....

भाजप नेत्याचा महिलेसोबतचा अश्लिल संवाद व्हायरल, काँग्रेसची कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशातील शामली नगरपालिकाचे अध्यक्ष अरविंद संगल यांचा एका महिलेशी अश्लील पद्धतीने बोलल्याचा व्हिडीओ, संभाषणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सांगल...

VIDEO – ‘संगीत मानापमान’ कसं लिहिलं गेलं? ऐका खरी कहाणी

'संगीत मानापमान' हे कसे लिहिले याबाबत रोहिणी खाडीलकर यांनी टिझल लॉन्च कार्यक्रमाच्या वेळी सांगितलेय https://www.youtube.com/watch?v=gF_FMbB_tEU

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नावर आई नाराज? पूनम सिन्हा यांच्या वक्तव्याने खळबळ

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काही महिन्यांपूर्वीच तिचा प्रियकर जहीर इकबालसोबत सुखी संसारासाठी लग्नगाठ बांधली. सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत...

गेल्या 20 वर्षांपासून होत होता शिंकण्याचा त्रास, डॉक्टरांनी सांगितलेले कारण ऐकून पायाखालची जमीन सरकली

उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतातील शियानमेन येथे राहणाऱ्या श्याओमा नावाच्या 23 वर्षीय मुलाला जवळपास एक महिन्यापासून सतत शिंका येणे, नाक बंद होणे आणि नाक वाहणे...

अपघातांमुळे पाच वर्षांत रेल्वेच्या 313 कोटींच्या मालमत्तेचा चुराडा; मोदी सरकारची लोकसभेत माहिती

मोदी सरकार आणि पेंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सातत्याने दुर्लक्ष करण्यामुळे आणि रेल्वे अपघात गांभीर्याने न घेण्यामुळे रेल्वेच्या मालमत्तांचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे....

उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँकेचा गौरव

उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा नुकताच नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. राज्य सहकारी बँकेने भांडवल पर्याप्तता व इतर सर्व...

हिंदुस्थानला ‘सायबर क्राइम’चा विळखा, 9 महिन्यांत 11 हजार कोटींचे घोटाळे

हिंदुस्थानला ‘सायबर क्राइम’चा विळखा पडला असून गेल्या वर्षभरात देशभरात 9 महिन्यांत तब्बल 11 हजार कोटींचे सायबर घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. भारतीय सायबर गुन्हे...

दरोड्यांच्या तयारीत आलेले त्रिकूट गजाआड

दरोडय़ाच्या तयारीत आलेल्या अब्दुल रफिक अब्दुल हमीद अन्सारी, अक्षय कोतेकर, शोएब खान या त्रिकुटाला दिंडोशी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गोरेगाव पूर्व येथे काही जण दरोडय़ाच्या...

कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले

कारवाईची भीती दाखवून ठगाने महिलेकडून 78 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला...

राज्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला! डेंग्यूमुळे 26, तर मलेरियामुळे 20 जणांचा मृत्यू

राज्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला असून वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा तर मलेरियामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत...

झारखंडच्या नव्या सरकारचा आज शपथविधी

झारखंडच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता रांची येथील मोरहाबादी मैदानावर होणार आहे. काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीत हेमंत सोरेन यांनी काँग्रेस...

केवळ आरक्षणासाठी धर्म बदलणे ही संविधानाची फसवणूक, ख्रिश्चन धर्मीय महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

केवळ आरक्षण मिळवण्यासाठी धर्म बदलणे ही संविधानाची फसवणूक आहे. अशा पद्धतीने आरक्षण दिले तर सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या समुदायांना आरक्षण देण्याचा उद्देशच विफल होईल, अशा शब्दांत...

पाचोऱ्यात एका मतदान केंद्रावरील मते मोजलीच नाहीत

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र क्रमांक 258ची मतमोजणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी या सर्वच बाबींबाबत...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोटय़वधींचा गंडा, फसवणुकीचा पैसा दुबईला ट्रान्सफर

ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱया गुन्हेगारांना विविध बँक खाती पुरविणाऱया एका आरोपीला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. अटक केलेला आरोपी बँक खाती पुरविण्याबरोबर...

पुण्यात कोयता गँगची दहशत, दिवसाढवळ्य़ा भररस्त्यात तरुणाचा खून

पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून, कोयता गँगची दहशत कायम आहे. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात कोल्हेवाडीत बुधवारी भरदुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास टोळक्याने...

भरधाव डंपरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

मुलाला शाळेत सोडायला जाणाऱया महिलेच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने त्यात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुर्ला येथील नेहरू नगरात घडली. चेंबूरच्या इंदिरा नगर...

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जबरदस्तीने भूसंपादन, केंद्राविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिह्यात जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. प्रकल्पांतर्गत नुकसानभरपाई न देताच बुलेट ट्रेनच्या ट्रकसाठी झाडांची कत्तल केली आहे. घर पाडण्याचीही धमकी...

संमतीने लैंगिक संबंधांनंतर बलात्काराचे गुन्हे चिंताजनक, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याचा वाढत चाललेला ट्रेंड अत्यंत चिंताजनक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालाने नोंदवले. महिला जोडीदाराने विरोध...

आर्मी हाऊसजवळ मदरशात सापडला सांगाडा, पोलिसांचा तपास सुरू

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅन्टोन्मेंटमधील आर्मी फार्म हाऊसशेजारी बांधलेल्या मदरशात बुधवारी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून...

लग्नाचं आमिष दाखवून शारिरीक शोषण केलं, Pushpa -2 सिनेमातील अभिनेत्यावर गंभीर आरोप

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा- द राइज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या रिलीज आधीच चित्रपटातील एका अभिनेत्यावर गंभीर आरोप...

संबंधित बातम्या