ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1782 लेख 0 प्रतिक्रिया

प्रदूषित पाणी… सांगलीकरांच्या जीवाशी खेळ, शेकडो लिटर पाण्याची गटारगंगा मिसळतेय कृष्णा नदीत

सांगली व कुपवाड शहराची शेकडो लीटर पाण्याची गटारगंगा दररोज कृष्णा नदीत मिसळत असल्याने सांगलीकरांना पाणी नव्हे, तर विष पचवावे लागत आहे. धुळगाव शेरीनाला योजना...

ईव्हीएममधील फेरफाराबाबत लवकरच गौप्यस्फोट करू – अतुल लोंढे

सत्तेच्या जोरावर सर्व यंत्रणा हाताशी धरून ईव्हीएमच्या मदतीने देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱया सत्ताधाऱयांच्या विरोधात येत्या काळात देशभरात काँग्रेस आंदोलन करणार आहे. तसेच लवकरच ईव्हीएम यंत्रणेतील...

रत्नागिरीत ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

ईव्हीएम हटाव... देश बचाव असा नारा देत आज महाविकास आघाडीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली...

कायदेभंग आंदोलन करा, इम्रान खान यांचे समर्थकांना आवाहन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि सरकारमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. कारागृहात असलेल्या इम्रान यांनी आपल्या समर्थकांना पैख्तुनवा प्रांताची राजधानी पेशावर शहरात 13 डिसेंबर...

क्रांतिसूर्याला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातून भीमसैनिकांचा निळा जनसागर लोटला. लाखो अनुयायांनी शिस्तीचे दर्शन घडवत क्रांतीसूर्याला अभिवादन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

मुंबईतील 10 टक्के पाणीकपात मागे

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया पिसे येथील न्युमॅटिक गेट सिस्टममध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात  आल्यामुळे मुंबईसह ठाणे, भिवंडीत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली दहा टक्के...
vidhanbhavan

विधिमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

287 आमदार घेणार शपथ कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष नव्या सरकारचा शपथविधीही झाल्यानंतर आता शनिवारपासून राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे....

Photo- संसद परिसरात इंडिया आघाडीचं आंदोलन

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी काळ्या रंगाचा मास्क घालून संसद परिसरात एन्ट्री घेतली. या मास्कवर मोदी अदानी भाई भाई असे लिहिण्यात आले होते. काँग्रेस नेत्या...

Photo – लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायकाने फॉन्ट केली कर्वी फिगर

बॉलिवूडमधील आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली 50 वर्षीय मलायका अरोरा तिचे लूक्स, फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. विशेषत: तिच्या फिटनेसमुळे जगभरातील लोकं तिचे चाहते आहेत....

महाबळेश्वर, पाचगणीतील गुलाबी थंडीला ब्रेक, ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचे वातावरण

महाबळेश्वर, पाचगणीतील गुलाबी थंडीला सध्या ब्रेक मिळाल्याचे दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले...

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दारूच्या नशेत! कोरेगाव तालुक्यातील घटना; वाठार पोलिसांत गुन्हा दाखल

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ऑनड्युटी दारूच्या नशेत आढळले. त्यांच्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अरुण मच्छिंद्रनाथ जाधव (वय ४७) असे...

भाजपला राजर्षी शाहू महाराजांचा विसर, जाहिरातीत उल्लेख नाही; कोल्हापूरकर संतप्त

विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालानंतर तब्बल तेराव्या दिवशी महायुतीतील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासंदर्भात भाजपकडून प्रसारमाध्यमांतील जाहिरातबाजीत महापुरुषांच्या फोटोतून...

फुरसुंगी ते दिवे घाटमार्गात रस्त्यांची चाळण, पाऊस थांबल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पालखी महामार्गावर पडलेले खड्डे 'जैसे थे' अवस्थेत आहेत. फुरसुंगी ते दिवे घाट भागात काही ठिकाणी रस्त्याची...

काळम्मावाडी कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी कालवा पात्राच्च्या तळातून मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या घटनेने हजारो हेक्टर शेतपिकांचे...

Pushpa 2 Box Office Collection – पुष्पा 2 ची पहिल्याच दिवशी हॅट्ट्र्रिक कमाई, शाहरुख...

‘फायर नही, वाईल्ड फायर’ म्हणत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या सनेमाने रिलीज होण्यापूर्वीच भरपूर...

अबब… शेवगा चक्क 500 ते 600 रुपये किलो

दक्षिणेकडील राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला, तर राज्यात यंदा लांबलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे शेवग्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पुण्यासह...

हवामान, नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचनेसाठी शहरात ‘वेदर रडार मनोरा’

शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि...

Video – पोस्टल आणि ईव्हीएमधील मतांमध्ये धक्कादायक तफावत, वरूण सरदेसाईंनी केली पोलखोल

पोस्टलमध्ये आघाडीवर असलेली महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये मागे पडल्याचे चित्र निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ही आकडेवारी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार वरूण सरदेसाई यांनी...

पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; सारे हळहळले

कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपली पहिली पोस्टिंग घेण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. हर्षवर्धन असे त्यांचे नाव आहे. हर्षवर्धन हे मध्य...

पाकीट चोरीच्या संशयावरून केली हत्या

पाकीट चोरीच्या संशयावरून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. बळीराम चौहान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एकाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. संगतीराव...

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांना दणका

रात्रीच्या वेळेस कर्कश हॉर्न वाजवत धूम स्टाईलने वेडीवाकडी वळणे घेत मोटारसायकल चालवणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी रात्री वांद्रे ते अंधेरी येथील पोलीस...

उदंड जाहले मॉर्निंग वॉकर्स! नॅशनल पार्क, आरे कॉलनीकडे वळली मुंबईकरांची पावले

थंडी आली की पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील अनेक मुंबईकर मॉर्निग वॉकसाठी बोरिवलीच्या नॅशनल पार्क व आरे कॉलनीत धाव घेतात. यंदा मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याबरोबरच...

वाहन अपघातात तिघांचा मृत्यू 

शहरात वाहन अपघाताच्या घटनेत अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी समतानगर, बोरिवली आणि नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अपघाताची पहिली...

गिरगावात आग; बंगला खाक

गिरगावमधील सी. पी. टँकजवळ एका बंद बंगल्याला संध्याकाळी मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या...

हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन एका आठवडय़ाचे असणार आहे. या...

जागे रहा, गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता मुंबई, ठाणे महापालिकेवर! ठाण्यात शिवसेनेचा जोरदार मेळावा

विधानसभा निवडणुकीमध्ये मिंधे, भाजपने खोके आणि यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरा, गुजरातच्या लबाडांचे...

शिवशाहीचा बसचालक निलंबित

गोंदियात भरधाव शिवशाही बसचे नियंत्रण सुटल्याने अपघातात 11 प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार धरत एसटी महामंडळाने बसचालक प्रणय रायपूरकर याला निलंबित केले आहे. न्यायालयाने बसचालकाला 2...

उद्यान आणि मैदानाच्या देखभालीसाठी काढलेली झोन स्तरावरील निविदा रद्द, वॉर्डस्तरावरील निविदेत करणार समावेश

  मुंबईतील उद्यान, मैदान, मनोरंजन मैदानाच्या देखभालीसाठी गेल्या महिन्यात मुंबई महापालिकेने झोन स्तरावर काढलेली निविदा आज अखेर रद्द करण्यात आली. मात्र, वॉर्ड स्तरावरील निविदा कायम...

मिंधे गटाचे आमदार नरकेंचा उन्माद सुरूच

विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय मिळवून निवडून येताच मिंधे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा उन्माद काही थांबलेला नाही. आता वडणगेच्या माजी...

स्मार्टफोन वापरण्यात हिंदुस्थानी पहिल्या स्थानी

हिंदुस्थानात सर्वात जास्त स्मार्टफोन वापरतात. अमेरिका, चीन आणि ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात जितका स्मार्टफोन वापरला जात नाही, त्याहीपेक्षा हिंदुस्थानात स्मार्टफोन वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती...

संबंधित बातम्या