सामना ऑनलाईन
1781 लेख
0 प्रतिक्रिया
राज्य लॉटरी बंदीला कडाडून विरोध करा! महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे आवाहन
प्रशासकीय स्तरावर लॉटरी बंदीसाठी दबाव आणण्यात येत असून त्याला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आक्रमकपणे विरोध करणे काळाची गरज आहे. लॉटरी...
राहुल गांधी आज परभणीत, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणी दौऱयावर येत असून ते पोलिसांच्या अत्याचारात मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. लोकनेते...
उद्धव ठाकरे-राज ठाकरे विवाह सोहळ्यात एकत्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मनसोक्त गप्पाही रंगल्या.
राज ठाकरे यांच्या...
डिजिटल अटक, टास्कच्या नावाने फसवणूक सुरूच
डिजिटल अटक आणि टास्कच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याच्या तीन घटना शहरात घडल्या. या प्रकरणी मालाड, वर्सोवा आणि बोरिवली पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू...
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या अध्यक्षपदी अनिल देसाई; सुनील शिंदे कार्याध्यक्ष, दिनेश बोभाटे सरचिटणीस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आमदार सुनील शिंदे तर सरचिटणीसपदी दिनेश...
पालकमंत्री कोण होणार? 11 जिल्ह्यात ‘36चा आकडा’!
महिनाभरापूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पूर्ण बहुमत मिळूनही तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री कोण होणार यावरून 36 जिह्यांच्या महाराष्ट्रातील 11 जिह्यांमध्ये...
‘एक देश, एक निवडणूक’ 2034 पूर्वी अशक्य, ईव्हीएमवर होणार 1.5 लाख कोटी खर्च; सुरक्षा...
मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक वाजतगाजत आणले. लोकसभेत हे विधेयक मांडण्याच्या बाजूने सत्ताधाऱयांना आवश्यक बहुमताचा आकडा गाठता आला नाही. आता ते...
मुंबईवर विषारी धुरक्याची चादर; सरासरी ‘एक्यूआय’ 200च्या वर, अनेक ठिकाणी ‘खराब’ हवेची नोंद
मुंबईत थंडीचा कडाका वाढत असताना वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेत धूळ-धूर साचून राहण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. बहुतांशी ठिकाणी विषारी धुरक्याची चादर पसरल्याने दुश्यमानता कमी...
बीड, परभणीतील स्थिती गंभीर, काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे- शरद पवार
राज्यातील बीड आणि परभणीतील स्थिती अतिशय गंभीर असून त्याची काळजीपूर्वक नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
कुर्ला बस दुर्घटना, चालक संजय मोरे याला न्यायालयीन कोठडी
कुर्ला पश्चिमेला भीषण अपघात करणारा बेस्ट बस चालक संजय मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्याला कुर्ला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयालयात हजर...
Bihar Mob Lynching – बिहारमध्ये माणुसकीला काळीमा! क्रूरतेचे चित्रीकरण करुन केले व्हायरल
बिहारच्या मुजफ्फर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. येथे एका युवकाला मारहाण करुन नंतर त्याला थुंकी चाटण्यास जबरदस्ती करण्यात आली. एवढ्यावरचं ते नराधम...
एसपी कॉवत लागले कामाला; मस्साजोगला पहिले प्राधान्य, आरोपींना तात्काळ अटक करणार
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली...
माझ्या चारित्र्यांच हनन केलं जातंय! मुख्यमंत्र्याच्या आरोपावर अल्लू अर्जुनने सोडले मौन
अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे चित्रपट प्रचंड प्रसिद्धी मिळवत असताना दुसरीकडे...
Bomb Threat: दिल्लीतील शाळांना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, नायब राज्यपालांनी पोलिसांना दिले निर्देश
गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील अनेक शाळांना ईमेलच्या माध्यमातून बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात येत आहे. यांच पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी 21 डिसेंबर रोजी...
राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर, ‘कॅग’च्या अहवालात ठपका
राज्यातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱयांचा प्रचंड तुटवडा असल्याने सर्वसामान्य रुग्णांना पुरेसे आणि योग्य उपचार मिळत नसून एकंदरीत आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटरवर आहे,...
Mumbai Accident- वडाळ्यात भीषण अपघात, 4 वर्षाच्या चिमुकल्याला कारने चिरडले
मुंबईतील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईच्या वडाळा परिसरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळ एका कारने चार वर्षाच्या...
गोळीबार करणाऱ्या सरवणकरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, महेश सावंत यांची मागणी
माजी आमदार सदा सरवणकर यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्यावर बंदूक रोखली होती, गोळीबार केला होता. पण आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणताही कारवाई झालेली नाही. आमदारांना स्वसंरक्षणार्थ...
संजय गांधी उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार, सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 25 हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.
संजय...
राज्य आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होणे अशक्य, अंबादास दानवे यांची टीका
‘आज राज्यावर आठ लाख कोटींहून अधिकचे कर्ज आहे. मागच्या काळात काही विभागांनी बजेटमधील तरतुदीच्या तुलनेत पाच ते दहापटीने खर्च केला आहे. अशात आता 35...
महायुती सरकारने शेतकऱ्यांना गंडवले, महाविकास आघाडीने तोफ डागली
विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते; पण या अधिवेशनात अशी कोणतीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना...
खार तीन बंगला परिसरातील रेल्वेची जमीन सरकारने ताब्यात घ्यावी, वरुण सरदेसाई यांनी सरकारला केली...
वांद्रे पूर्व येथील खार तीन बंगला परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला एसआर प्रकल्प मार्गी लावण्याची गरज आहे. पण रेल्वेच्या जमिनीवर या झोपडय़ा आहे. राज्य...
‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‘तील बंद पडलेल्या रक्तचाचण्या तातडीने सुरू करा! – मिलिंद नार्वेकर
मुंबईतील गोरगरीबांना परवडणाऱया दरात औषधोपचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधील रक्तचाचण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना...
वर्षभरात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भास्कर जाधव यांनी मांडले वास्तव
1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 2 हजार 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच राहिली, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानसभेतील...
राज्यात पीक विमा माफियांची नवीन जमात तयार- सुरेश धस
राज्यात आतापर्यंत भूमाफिया वाळू माफिया, मुरूम माफिया, मुंबईतील माफियांची नावे ऐकली होती, मात्र राज्यात पीक विमा माफिया ही नवी जमात तयार झाली आहे, अशा...
राज्यात 6 लाख 56 हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित, नितीन देशमुख यांनी केली सरकारची पोलखोल
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017मध्ये शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्यानंतर धनोत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱयांना सपत्नीक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात...
WWE चा स्टार रे मिस्टोरियो सीनियर काळाच्या पडद्याआड, 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रिडा क्षेत्रातून एक दुख: बातमी मिळत आहे. सुप्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टोरियो सिनियर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....
Photo- धुक्यात हरवले पुणे!
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होत आहे....
Photo – तब्बूच्या काळ्या डीपनेक गाऊनमध्ये ग्लॅमरस अदा, सौदर्य पाहून नेटकरी फिदा
90 च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या अभिनय, फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात. यापैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तब्बू. तब्बूने केवळ अभिनयच नाही तर वयाच्या...
Video – अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवर बरसले
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कार जाधव यांनी विविध मुद्द्यांवर झंझावाती भाषण करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
https://www.youtube.com/watch?v=tFHWu2jPyqQ
क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी, पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश
क्रिकेट विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता रॉबिनच्या...