सामना ऑनलाईन
1776 लेख
0 प्रतिक्रिया
शेतकरी नेते डल्लेवाल बेशुद्ध; प्रकृती चिंताजनक
खनौरी सीमेवर मागील 42 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल सोमवारी रात्री प्रकृती बिघडल्याने अचानक बेशुद्ध पडले. जवळपास एक तास...
चीन भूकंपाने हादरला; 126 जणांचा मृत्यू, हिंदुस्थान, नेपाळ आणि बांगलादेशात धक्के
दक्षिण तिबेट आज शक्तिशाली भूपंपाने हादरले. 7.1 रिश्टल स्केल तीव्रतेच्या या भूपंपात तब्बल 126 जणांचा मृत्यू झाला तर 188 जण गंभीर जखमी झाले. तीन...
एचएमपीव्ही रोखण्यासाठी सरकारला खबरदारीचे निर्देश द्या, उच्च न्यायालयात वकिलाची याचिका
चीनमध्ये थैमान घातलेल्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने (एचएमपीव्ही) हिंदुस्थानलाही धडकी भरवली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये या विषाणूचे रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका...
महिलांना प्रेग्नंट करा आणि 5 लाख रुपये मिळवा! ऑफर दिली अन् तुरुंगात रवानगी झाली
मुलबाळ नसलेल्या महिलेला गर्भवती बनवा आणि लाखो रुपये कमवा... अशी जाहिरात सध्या बिहारच्या नवादा परिसरात व्हायरल होतेय. त्यामुळे अनेक लोकांनी या नंबरवर संपर्क साधला....
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफीक जाम, वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न
मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 10 ते 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विरार- चिंचोटीपासून ते नायगावपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा...
उद्विग्न झालेल्या ‘आप’च्या नेत्याने स्वत:ला बेल्टने मारून घेतलं, सुरतमधील जाहीर सभेतील घटना
गुजरातमध्ये घडलेल्या अनेक घटनांना अद्यापही न्याय न मिळाल्याच्या प्रकरणावरून सुरतेतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. सुरतचे आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटायिया यांनी जाहीर...
ठाण्याच्या छबय्या पार्क इमारतीत आग, पाच घरे खाक
बाळकुम परिसरातील छबय्या पार्कमधील एका फ्लॅटला रविवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की याच मजल्यावरील आजूबाजूच्या चार घरांना त्याची झळ बसली....
विद्यार्थ्यांनी दिले सोशल मीडिया सुरक्षिततेचे धडे, रेझिंग डे सप्ताहनिमित्त ठाणे नगर पोलिसांचा उपक्रम
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. विविध प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून...
डहाणू, तलासरी भूकंपाने हादरले, ऐन थंडीत पहाटे ग्रामस्थ जीवाच्या आकांताने पळाले
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आज पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू व तलासरी तालुका भूकंपाने हादरून गेला. बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा या परिसरात एकामागोमाग एक...
HMPV Virus News Maharashtra- नागपुरात आढळले HMPV चे दोन रुग्ण
चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या HMPV व्हायरसे आता हिंदुस्थानात शिरकाव केला आहे. गुजरात, तामिळनाडू नंतर आता नागपुरातही HMPV व्हायरचे दोन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 7...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सरकारबद्दल वाढलेल्या असंतोषामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 26 डिसेंबर...
आर. अश्विननंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली...
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या 2025 च्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने दहा वर्षांनी मालिका गमावल्याने चाहते...
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
सध्या देशात साऊथच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक नवनवीन चेहरे या वर्षीच्या साउथ चित्रपटात दिसले. अशातच अनेक मराठी कलाकारांनीही साउथ चित्रपट सृष्टीत पदार्पण...
पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक
छत्तीसगडमधील बस्तर येथे पत्रकार मुकेश चंद्राकर (33) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घरामागे असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये आढळला होता....
OYO मध्ये अविवाहीतांना आता नो एण्ट्री! ‘या’ शहरापासून नव्या पॉलिसीची सुरुवात
प्रवासात किंवा पर्यटनावेळी एक दोन दिवस राहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तीक कारणासाठी लोक ओयो हॉटेल्सला प्राधान्य देतात. इतर मोठया हॉटेल्सपेक्षा लोकांना हे ओयो हॉटेल्स...
अभिजीत भट्टाचार्यांना महात्मा गांधीबाबत चूकीचे विधान करणे पडले महागात, वकिलांनी पाठवली कायदेशीर नोटीस
बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आपल्या गायन कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपाटातील गाण्यांना आपला आवाज दिलाय. गायन कौशल्यासोबतच अभिजीत आपली मते मांडण्यासाठी...
‘रॅबिट फिव्हर’ने वाढवले पालकांचे टेंशन, लहान मुलांसाठी अत्यंत घातक
2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जगावर आणखी एका महामारीचे संकट घोंघावत...
ब्युटी विथ ब्रेन्स – किस्से आणि बरंच काही
>> धनंजय साठे
अतिशय नम्र आणि साधी अशी अदिती गोवित्रीकर फॅशनच्या दुनियेत प्रस्थापित झाली असूनही नवीन गोष्टींमध्ये रस घेत तिने वैद्यकशास्त्र व मानसशास्त्रात स्वतचे स्थान...
जागर – पिंगळा (लोकसंस्कृतीचा वाटाड्या)
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
भल्या पहाटे उठून एका हातात कंदील व दुसऱया हातात टाळ घेऊन रंगीबेरंगी फेटा, धोतर-सदरा आणि त्यावर कोट किंवा जाकीट अशा पेहरावात...
निसर्ग जागर- माळ भिंगरी
>> प्रेमसागर मेस्त्री
शेतीप्रदेश, तलाव तसेच नद्यांजवळ दिसणारा माळभिंगरी हा इवलासा पक्षी आपल्याकडे मध्य आणि पूर्व युरोपमधून हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. एका जागी स्वस्थ न...
बकुळडंख- असा संकल्प करतो की…
>> गीतेश शिंदे
नववर्षाचा पहिला रविवार आलादेखील आणि गतवर्ष केव्हा सरले हे कळलेही नाही, इतक्या जलद गतीने काळ पुढे सरकत असतो. आयुष्यातील सुखाच्या क्षणी सशाच्या...
वेबसीरिज – चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध
>> तरंग वैद्य
चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध आणि अभिनेता, निर्मात्यांचा अहंकार दाखवणारी ही वेबसीरिज. पडद्यामागचे सत्य दाखवताना पडणारे कष्ट, त्यामागची मेहनत दर्शवणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांना आवडेल...
निमित्त- क्रांतिज्योती
>> वर्षा चोपडे
सरस्वती आपण कधी पाहिलीच नाही, फक्त पुराणात वाचली. पण आपल्या देशात जोतिबाची सावित्री हिच्या रूपाने तिचे कणखर शिक्षिका या रूपात दर्शन घडले....
साय-फाय- इल्युमिनाटी
>> प्रसाद ताम्हनकर
2024 या सरत्या वर्षात जगात अनेक घडामोडी घडल्या. राजकीय, सामाजिक आणि विविध संदर्भातल्या या घटनांनी अनेकदा जगाला हादरे दिले, तर काही घटनांनी...
Mahakumbh 2025 – कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुवर्ण संधी, रेल्वे सोडणार 3 हजार विशेष गाड्या
उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 12 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यावेळी कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या सुविधांचे आयोजन केले जात आहे. या कुंभमेळ्याला 13 जानेवारीपासून...
सौरव गांगुलीच्या मुलीचा कोलकात्यात अपघात, खासगी बसने दिली कारला धडक
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलीगी सना गांगुलीचा अपघात झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत भरधाव खासगी बसने सना गांगुलीच्या कारला धडक...
EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! नवीन वर्षात मिळणार ATM आणि मोबाईल अॅपची सुविधा
EPFO खातेधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली आहे. 2024 या वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांत...
Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला कोणी आश्रय दिला? सुरक्षा कोणी दिली?...
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे....
Video – चिकुनगुनिया, सांधेदुखी आणि आयुर्वेदिक उपाय
चिकुनगुनिया या आजारामध्ये सांधे खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, काय खावे आणि काय टाळावे, कोणत्या तेलाने मालीश करावी याबाबत वैद्य सत्यव्रत नानल...
वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट द्या
दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून, हेल्मेट न दिल्यास संबंधित...