ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1776 लेख 0 प्रतिक्रिया

खारघरच्या टेकडीवर बिबट्या आला रे… वनविभागाने बसवले ट्रॅप कॅमेरे

निसर्गरम्य खारघरच्या टेकडीवर फिरण्यासाठी दर शनिवार, रविवारी तरुण-तरुणींची तसेच नागरिकांची गर्दी होते. मात्र जरा सावधान... या टेकडीच्या मार्गावर बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या आहेत. त्यामुळे टेकडीवर...

‘माझी मुंबई’ अवतरली मनातून कागदावर, बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेला तुफान प्रतिसाद

रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही  मुंबईतील 48 उद्याने आणि मैदानांच्या परिसरात 90 हजार शालेय विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत ‘माझी मुंबई’ संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित जागतिक...

वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली! प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेच्या  पुरस्कार वितरण ...

साहित्यसेवक वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली. मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता. प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता. मी...

अमरावती एमआयडीसीत विषबाधा, कंपनीतील 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश  

अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीतील 100 पेक्षा जास्त कामगारांना विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या जास्त असून महिलांना उलटय़ा आणि मळमळण्याचा...

म्हाडा रहिवाशांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्या सुटणार

म्हाडाशी निगडित सर्वसामान्य रहिवाशांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात दर महिन्याच्या दुसऱया सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर म्हाडाच्या इतरही...

पाणथळ जमिनींचे संरक्षण, जतन होणे गरजेचे! उच्च न्यायालयाकडून ‘सुमोटो’ दखल

रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण व जतन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आज याप्रकरणी स्युमोटो याचिका दाखल करून...

बनावट कागदपत्रांच्या आधारे अपघात नुकसानभरपाई मागणे अंगलट, हायकोर्टाने दिले गुन्हा नोंदवण्याचे आदेश

अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच्या नुकसान भरपाईसाठी बनावट कागदपत्रे सादर करणे एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने नुकसानभरपाई मागणारी आई व दोन भावंडांविरोधात...

चालक संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळला

कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी सुटकेसाठी सत्र न्यायालयात धाव घेणाऱया आरोपी चालक संजय मोरेला मुंबई सत्र न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश...

माझ्या बायकोला रविवारी माझ्याकडे बघायला आवडतं…, अदार पूनावाला L&T च्या चेअरमनला टोला

एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता सीरम इंस्टीट्यूट...

Photo – निखळ हास्य अन् मादक अदा…, काळ्या रंगाच्या लेहंग्यात राशा थडानीयाचा हटके लूक

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या तिच्या आगामी 'आझाद' चित्रपटामुळे चर्चेत आहे. राशा थडानीचा पहिला चित्रपट 'आझाद' 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे....

प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीला केरळमधून अटक

फिल्म इंडस्टीत आजपर्यत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाच्या शिकार झाल्या आहेत. काहींनी याबाबत मौन बाळगणं पसंत केलं, तर काहीनी स्त्रियांवरी लैंगिक अत्याचारावर वाचा...
jasprit-bumrah

Champions Trophy पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यातून जसप्रीत बुमराह आऊट

फेब्रुवारी-मार्चमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम खेळवला जाणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली असून लवकरच या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल. मात्र याआधीच...

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र, हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याची दाखवली तयारी

सुमारे 200 कोटींच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरबूाबात एक बातमी समोर येत आहे. सुकेशने थेट अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना पत्र लिहिले...

विद्यार्थिंनीना शर्ट काढून फक्त ब्लेझरवर घरी पाठवले, झारखंडच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना शर्ट काढण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी विनंती करुनही प्राध्यापकांनी शिक्षा...

विशेष- देव आणि स्टिफन हॉकिंग

>> जगदीश काबरे स्टिफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक. अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत...

वेधक- समाधानाय सौख्याय

>> मेघना साने रोग झाल्यावर मनुष्य औषधांकडे वळतो. पण रोग होऊच नये म्हणून योग शरीराचे रक्षण करतो. अशा या योगाचा प्रसार करण्याचे, समाजाची मानसिकता बदलण्याचे...

प्रयोगानुभव- ‘पुलकित’ तरुणाईचा जल्लोष

>> पराग खोत पुलंच्या सोबतीने महाराष्ट्राच्या आवडत्या नाटक, संगीत आणि कविता या कला प्रकारांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा सर्जनशील प्रयोग म्हणजे ‘मुशाफिरी!’ विविध कलांचा कोलाज...

परीक्षण – मंदिरवैभवाची परिक्रमा

>> डॉ. लीना रस्तोगी ‘गा भारा’ हे सर्वेश फडणवीस या तरुण लेखकाचे पहिलेच पुस्तक. ‘तरुण भारत’ (सोलापूर)च्या ‘आसमंत’ पुरवणीतील 53 लेखांची ही माला पुस्तक रूपाने...

साहित्य जगत- पुस्तकातले मनमोहन सिंग

>> रविप्रकाश कुलकर्णी काही कळत नाही, कळायला मार्ग नाही पण एकेक गोष्टी झपाटय़ाने मागे पडायला लागल्या आहेत. जणू होत्याचे नव्हते. स्मरण - विस्मरणात काय शिल्लक...

दखल- मानवधर्माची शिकवण

तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना तरुणपिढीचे लक्ष वेगवेगळय़ा गोष्टीकडे आकर्षित होते. त्यातून ते आपले रोल मॉडेल बनवतात. चित्रपट कथा व कादंबरी यातील पात्र त्यांच्या मनावर अधिराज्य...

अभिप्राय- संस्कारी बालकविता

>> सुधाकर वसईकर संस्कारक्षम मुलं सदृढ समाज आणि देश उभारणीची नीव असतात. बालमनाला निसर्गाची ओढ आणि त्याचे नाना विविध रंग, तसेच चराचर सृष्टीतील प्राणी पक्ष्यांची...

परीक्षण- उत्कंठावर्धक कोब्रा

>> प्रा. प्रज्ञा पंडित पोलीस अधिकारी म्हटले की, आपल्या डोळ्यांपुढे करारी, निडर, काटेकोर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाची एक प्रतिमा उभी राहते. या प्रतिमेशी साधर्म्य असणारी व्यक्ती साहित्यिक...

अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती गंभीर...

दिवसा अम्मा म्हणाचे आणि रात्री झोपायला बोलवायचे; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार

फिल्म इंडस्ट्री म्हटलं की अनेकांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. फक्त बॉलीवूडचं नाही तर आता टॉलिवूडमध्येही अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलाय. तेलगु...

विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहिला, गर्लफ्रेंडची हत्या करून 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला!

मध्य प्रदेशच्या देवासमध्ये एका फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची 10 महिन्यांपूर्वीच हत्या झाली होती. ही महिल्या आपल्या लीव्ह इन...

कर्ज न घेताच झाला कर्जबाजारी; बनावट आधार, पॅन कार्ड वापरून फसवणूक; राहुरीत गुन्हा दाखल

दुचाकी घेण्यासाठी बँकेत कर्ज मागायला गेलेल्याच्या नावावर अगोदरच 4.5 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समजताच, त्याला जोरदार धक्का बसला. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून...

सांगलीतील द्राक्षबागायतदारांची फसवणूक झाल्यास शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत!

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही अटी व नियमांचे बंधन संबंधित द्राक्ष व्यापारी व दलालांना लागू करावे, यापुढे एकाही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची...

पतंग उडविताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू, राहुरीतील घटनेने खळबळ

पतंग उडविताना विहिरीत पडलेल्या 12 वर्षीय परप्रांतीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी ही घटना घडली. बिनीता बिष्णू थापा (वय...

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातून सात मुली पळाल्या, खिडकीच्या जाळ्या तोडून फरार

निराधार तसेच भीक मागणाऱ्या मुलींना आश्रय देण्यासाठी सरकारने उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाचमध्ये निरीक्षणगृह उभारले. तेथे त्यांची जेवण्याची तसेच राहण्याचीदेखील व्यवस्था केली आहे. पण याच...

गळ्यावर सुरा ठेवला; मोबाईल पाण्यात बुडवले, महिलांना मारहाण

मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तारे कुटुंबीयांच्या गळ्यावर सुरा ठेवत महिलेच्या अंगावरील दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीच्या खांडपे-चिंचवली गावात घडला आहे. कोणालाही फोन...

संबंधित बातम्या