सामना ऑनलाईन
1773 लेख
0 प्रतिक्रिया
जागृती मंचाच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा महोत्सव
लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत असे सर्वांना आनंद देणाऱया राज्यस्तरीय स्पर्धा महोत्सवाचे आयोजन डिलाईल रोड येथील जागृती मंचकडून करण्यात आले आहे. 18 जानेवारीपासून ते 2...
नॅशनल पार्कमध्ये बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, हायकोर्टाने सरकारला बजावले
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामावरून हायकोर्टाने आज राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. 1997 मध्ये आदेश देऊनही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती कुंपण का नाही...
हायकोर्टाची फडणवीस सरकारला चपराक, सोलापूर एपीएमसीची निवडणूक पुढे ढकलण्यास स्थगिती
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलणाऱया फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. राज्य शासन व निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे...
वरळी हिट ऍण्ड रन प्रकरण तपासात पोलिसांचा पक्षपातीपणा
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पक्षपातीपणा व निष्काळजीपणा केला असल्याचा दावा करत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे....
शिवडीतील राजीव गांधी वसाहतीतील झोपड्या रिकामी कराव्या लागणार, बीपीटीचा भूखंड असल्याने पुनर्वसन नाही
शिवडीतील कोलगेट कंपनी जवळ असलेल्या 48 झोपडय़ा येत्या चार महिन्यात रिकामी कराव्या लागणार आहेत. तसे आदेशच उच्च न्यायालयाने दिले आहेत. या सर्व झोपडय़ा मुंबई...
विमानात बॉम्बची अफवा
खासगी विमानात बी केअरफुल बॉम्ब आणि रिव्हेंज अशा मजकुराने एकच खळबळ उडाली होती. विमानात तपासणी केल्यावर काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी...
Team India ला खराब कामगिरीचं फळ मिळणारं! BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 3-1 आसा पराभव पत्करावा लागल्यामुळे टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच न्यूझीलंडविरूद्धही टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब...
Dabidi Dabidi या गाण्यावर डान्स, उर्वशी आणि नंदामुरी बालकृष्ण यांचा रील पाहून नेटकरी संतापले
तमिळ चित्रपट अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांचा डाकू महाराज चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली. मात्र, सध्या हा चित्रपट चर्चेत...
Photo – मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास
वर्षभरातील विविध सण – उत्सवादिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व मनमोहक सजावट केली जाते. त्याप्रमाणे मकरसंक्रांती सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची...
कोण म्हणतं मी संन्यास घेतलाय! व्हायरल साध्वी’ने कुंभमेळ्यात वेधलं साऱ्यांचं लक्ष
महाकुंभ मेळा 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झाला आहे. या महाकुंभासाठी पहिल्या दिवशी भाविकांचा प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या...
Navi Mumbai News – वाशी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, मुंबई – हार्बर मार्गावरील वाहतूक...
मुंबई - हार्बर मार्गावरील रेल्वे उशिराने सुरु आहे. वाशी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु असल्याचे समजते. सकाळी 9.45 ते 10.15...
नायलॉन मांज्याची विक्री करणारे 34 इसम तडीपार, राज्यातील पहिलीच कारवाई
मकर संक्रांतीत मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. दरम्यान पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र तरीही प्रशासनाचे आदेश धुडकावून...
कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन, सीमा प्रश्नाच्या चळवळीतील ज्येष्ठ नेता हरपला
ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सीमा लढय़ातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे (97) यांचे सोमवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. सीमा लढय़ाचा...
झेड-मोढ बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन , कोणत्याही ऋतूत सोनमर्ग ते श्रीनगरला जाता येणार
जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील बहुप्रतीक्षित ‘झेड-मोढ’ बोगद्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जितेंद्र सिंह, एलजी मनोज...
चार मुलांना जन्म द्या आणि एक लाख रुपये मिळवा, ब्राह्मण जोडप्यांना मध्य प्रदेश परशुराम...
ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म दिल्यास त्यांना एक लाख रुपये दिले जातील, असे मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी सांगितले....
बांगलादेशच्या उच्चायुक्तांना हिंदुस्थानचे समन्स, दोन देशांत तणाव
गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती असून बांगलादेशने हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावताच हिंदुस्थाननेही बांगलादेशच्या उच्चायुक्तांना आज समन्स बजावले. सीमेवर सुरक्षा पुंपण...
मोदी आणि केजरीवाल एकसारखेच, राहुल गांधी यांचे टीकास्त्र
नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकसारखेच आहेत. दोघेही अदानींबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.
मोदी...
तीन हजार शिक्षकांचे कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून दंडवत आंदोलन
युवाशक्तीच देशाला विकासाच्या मार्गावर नेईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आयोजित युवकांच्या संवाद कार्यक्रमात सांगितले. परंतु, देशात तरुणच मोठय़ा संख्येने बेरोजगार होत असल्याचे...
कुंभपर्वाचा शंखनाद; आज पहिले शाहीस्नान, संगम तटावर देशविदेशातील भाविकांची रिघ
आजपासून महाकुंभ पर्वाला सुरुवात झाली. पौष पौर्णिमेला तब्बल 44 घाटांवर देशविदेशातील भाविकांच्या भक्तीचा संगम झाला. हर हर महादेव, जय श्रीरामचा जयघोष करत भाविक घाटांवर...
48 तासांत कॅलिफोर्नियातील आग आणखी भडकणार, 24 जणांचा होरपळून मृत्यू; 16 बेपत्ता
कॅलिपहर्नियातील लॉस एन्जेलिस येथे हाहाकार माजवत असलेल्या आगीला उद्या, मंगळवारी एक आठवडा पूर्ण होईल. आतापर्यंत या आगीत 24 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 16...
लडाखमधील स्थिती संवेदनशील पण नियंत्रणात, लष्करप्रमुख उपेंद्र द्वीवेदी यांची माहिती
पूर्व लडाखमधील स्थिती संवेदनशील आहे, परंतु नियंत्रणात आहे असे लष्करप्रमुख म्हणाले. असे असले तरीही येथे शांतता राखण्यात अनेक अडथळे येत असून येथील स्थिती कायम...
क्राफ्टॉन आणि महिंद्राच्या सहकार्याचे पर्व; BE 6 – इलेक्ट्रिक एसयुव्ही बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया गेममध्ये...
गेमिंग आणि ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन या दोन क्षेत्रांना जोडणाऱ्या ऐतिहासिक सहकार्यात, क्राफ्टॉन इंडिया आणि महिंद्राने महिंद्राची इलेक्ट्रिक एसयुव्ही बीई 6 बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया (बीजीएमआय) गेमिंगच्या...
पतंगाच्या मांजाने चिरला दुचाकीस्वाराचा गळा, वसईमधील धक्कादायक घटना
पंतगांच्या मांजाने एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने या दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळच्य़ा सुमारस ही घटना...
10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल
राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली. बस कंडक्टर आणि माजी आयएएस अधिकारी यांच्या 10 रुपयांवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कंडक्टरने निवृत्त...
Maharashtra Board Exam 2025 – 10 वी, 12 वी च्या परीक्षा यंदा लवकर होणार,...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे....
ठाण्यात लॉण्ड्रीला भीषण आग; गंगाविहार सोसायटीतील 250 जणांचे वाचले प्राण
शहरातील गजबजलेल्या श्रीनगर परिसरातील नित्यानंद लॉण्ड्रीला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कपडे, फर्निचरसह लाखोंचे नुकसान झाले. या आगीची झळ व...
हिंदुस्थानात दरवर्षी लिव्हरच्या विकाराचे दोन लाख नवे रुग्ण, 25 हजार जणांना यकृत प्रत्यारोपणाची गरज
दारूचा ओव्हर डोस, फास्टफूड आणि बदलेली आहारशैली यामुळे देशवासीयांचे यकृत (लिव्हर) अडचणीत आले आहे. २०१५ मध्ये जगात लिव्हरच्या विकाराने 20 लाख लोकांचा बळी घेतला...
खारघरच्या टेकडीवर बिबट्या आला रे… वनविभागाने बसवले ट्रॅप कॅमेरे
निसर्गरम्य खारघरच्या टेकडीवर फिरण्यासाठी दर शनिवार, रविवारी तरुण-तरुणींची तसेच नागरिकांची गर्दी होते. मात्र जरा सावधान... या टेकडीच्या मार्गावर बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या आहेत. त्यामुळे टेकडीवर...
‘माझी मुंबई’ अवतरली मनातून कागदावर, बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेला तुफान प्रतिसाद
रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही मुंबईतील 48 उद्याने आणि मैदानांच्या परिसरात 90 हजार शालेय विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत ‘माझी मुंबई’ संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित जागतिक...
वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली! प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण ...
साहित्यसेवक वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली. मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता. प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता. मी...