ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1773 लेख 0 प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘ पुढे येण्याची...

पालकमंत्रीपदाच्या यादीतील दोन मंत्र्यांना नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्रीवदावरुन महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महायुती सरकार मधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे...

Saif Ali Khan Attack: सैफवर हल्ला करणारा आरोपी पैलवान, बांगलादेशात राष्ट्रीय स्तरावर खेळायचा कुस्ती

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफ शहजादला रविवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाला. आरोपी मोहम्मद...

गोमुत्रामध्ये औषधी गुणधर्म, IIT मद्रासच्या संचलाकांच्या विधानामुळे वाद

IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांवर बोलताना दिसत आहे. तसेच...

स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड, पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून विजय वडेट्टीवार टीका

दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली होती. पण अवघ्या दोन दिवसांत ही यादी सरकारने मागे घेतली. महायुतीतील नेत्यांना स्वतःचा विकास करायचा आहे...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

नागपूरातील समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर यू-टर्न घेत असताना कारचे नियंत्रण सुटले. आणि कार एका ट्रकवर आदळली. या अपघातात एका इंजिनिअरचा...

मुंबईत घरे मिळाल्याशिवाय माघार नाही; गिरणी कामगारांचा निर्धार

गिरणी कामगारांनी एकजुटीने घरांसाठी लढा दिला. गिरणी कामगार आणि वारसदारांना मुंबईबाहेर फेकण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा डाव असून हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही....

ऑनलाईन फसवणूक झाल्यास ‘गोल्डन अवर्स’मध्ये तक्रार करा! सायबर पोलीस अधिकारी विवेक तांबे यांचे...

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत देशाबरोबरच सर्वांना पुढे जावे लागत आहे. त्यामध्ये फायदे व तोटे असले तरी सर्वांनी जागृत असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत अनोळख्या...

दोन सामने हरलो, पुढचा सामना जिंकणारच; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

ठाण्यातील दोन सामने आम्ही हरलो असलो तरी पुढचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, असा जबरदस्त विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे...

कुणीही यावे, मजूर म्हणून राहावे; ठाण्यातील लेबर कॅम्पचे गूढ वाढले

चित्रपट अभिनेता सैफ अली खान याचा हल्लेखोर मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद याच्या पोलिसांनी ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मध्यरात्री मुसक्या आवळल्या. या फिल्मीस्टाईल थरारानंतर कासारवडवलीच्या...

 ‘स्वेट ऑन स्ट्रीट’मध्ये दिंडोशीवासीयांची धमाल, रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांच्या कलागुणांचे दर्शन 

दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील रहदरीमुक्त रस्त्यावर शिवसेनेतर्फे रविवारी ‘स्वेट ऑन स्ट्रीट 5.0’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल साठपेक्षा अधिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत...

Saif Ali Khan Attack – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजादला 5 दिवसांची...

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्या प्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टने शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला...

अजबच केस… सोनं-चांदी नाही तर केसांवर जडला चोराचा जीव, तब्बल 150 किलो माल लंपास

हरयाणातील फरीदाबादमध्ये चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातून चक्क मौल्यवान वस्तूंऐवजी लाखो रुपये किंमतीचे केस चोरीला गेले आहेत. किमान 150 किलो वजनाचे...

Photo – दक्षिण मध्य मुंबईत आयोजित सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आदित्य ठाकरे यांच्या...

शिवसेनेतर्फे दक्षिण मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती...

Photo – विद्यार्थ्यांनी केला योग विश्वविक्रम, इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद

डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या 1200  विद्यार्थ्यांनी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे ३० योगा प्रकार सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद करीत विश्वविक्रमाला गवसणी घातली. (फोटो...

‘ई-वाहन’ खरेदीत तिपटीने वाढ, गतवर्षी 92 हजार वाहनांची नोंद

प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला पुणेकरांनी पसंती दिली असून 2024 या वर्षभरात पुणे आरटीओ कार्यालयात तब्बल 92 हजार 402 इलेक्ट्रीक वाहनांची नोंद करण्यात...

Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्लेखोराला 72 तासानंतर अटक, ठाण्यातून आवळल्या मुसक्या

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या 72 तासांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यातील कासारवडवली...

नशामुक्त पुणे शहरासाठी ड्रग्ज तस्करांची झाडाझडती, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून कारवाई

पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकांकडून बारकाईने तस्करांवर वॉच ठेवला जात आहे. मेफेड्रॉनसह विविध अमली पदार्थांच्या...

अंबाबाई मंदिरातील कामात हयगय चालणार नाही, जिल्हाधिकारी येडगे यांची तंबी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड व नगारखान्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय चालणार नसल्याच्या...

सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रोडवर सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून रोख व सोन्याचे दागिने असा 4 लाखांचा मुद्देमाल स्थानिक...

पुणेकरांमध्ये वाढतो आहे मानसिक आजारांचा विळखा

कामाचा वाढता ताण, कामाच्या डेडलाईनचे टेन्शन, नोकरी सांभाळताना कुटुंबीयांना वेळ देता न येणे, लांबचा प्रवास, रहदारी, शिक्षणाचा अतिरिक्त ताण यासारख्या समस्यांमुळे पुणेकरांचे मानसिक आरोग्य...

वाल्मीक कराडची महिलेच्या नावे बार्शीत 35 एकर शेतजमीन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि अवैध धंद्यांचा 'आका' म्हणून ओळखला जाणारा वाल्मीक कराड याची बार्शीत सुमारे दीड कोटी रुपयांची...

Video – परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा

परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि धनंजय मुंडे यांना तेथील पंतप्रधान करा. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा क्रमप्राप्त होता, असे राष्ट्रवादी काँग्रेस...

Video – वाल्मीक कराडला मोक्का लावल्यानंतर धस काय म्हणाले?

वाल्मीक कराडला पोलिसांनी मोक्का लावला आहे. त्यानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. https://www.youtube.com/watch?v=G0RE_wY67U4&t=6s

बॉडी स्प्रेचा भयंकर स्फोट; छताला भगदाड, भिंतीला तडे

बॉडी स्प्रेची बॉटल गॅस शेगडीजवळ ठेवल्याने कर्जतमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा धमाका इतका भयंकर होता की घटनेनंतर छताच्या पत्र्यांना भगदाड पडले...

कल्याणमध्ये रिक्षाचालकांच्या मुजोरीला आरटीओचा आशीर्वाद, शिवसेनेने धडक देत विचारला जाब

कल्याणमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कल्याण रेल्वे, बस स्थानक परिसरात तर मुजोर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे नागरिकांना चालायलाही जागा मिळत नाही. आरटीओच्या अर्थपूर्ण आशीर्वादामुळे...

ब्रेक फेल बसमधील प्रवाशांनी उड्या मारून टायरखाली दगड टाकून गाडी थांबवली, 40 जणांचा जीव...

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त गाड्या प्रवाशांच्या मुळावर उठत आहेत. याचा प्रत्यय  पोलादपूर तालुक्यात आला. ओंबळी गावातील उतारावर धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. चालकाने ब्रेक...

‘आरटीई’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असल्याचा खुलासा करा, शिक्षण आयुक्तांकडे शिवसेनेची मागणी

पुणे शहरात 'आरटीई' ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, काही बोगस टोळ्या शहरात कार्यान्वित झाल्या आहेत. आम्ही 'आरटीईमधून प्रवेश मिळवून देतो,' असे सांगून लाखो...

पुण्यात 10 किलोमीटरसाठी 25 मिनिटांचा वेळ, पोलिसांचा दावा : उपाययोजनांमुळे वाहतूक नियमन सुधारले

वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कोंडीच्या समस्येत सुधारणा होत आहे. पुण्यात 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी 25...

नाशिकमध्ये नायलॉन मांजाने तरुणाचा मृत्यू, पतंगोत्सवाला गालबोट; जिल्ह्यात सहा जखमी

जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर पूर्णपणे रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. या मांजाचा सर्रास वापर सुरूच राहिल्याने जिल्ह्यात तीन दिवसांत सहा जणांचे...

संबंधित बातम्या