ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1773 लेख 0 प्रतिक्रिया

बेशिस्त वाहनचालकांनी वाहतूक शाखेला घातला 245 कोटींचा गंडा

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढले, चलान कापले तरी 32 लाख जणांनी दंड भरला नसल्याचे समोर आले आहे. या बेशिस्त वाहनचालकांनी ठाणे वाहतूक शाखेला तब्बल...

सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा मराठी रंगभूमीवर

रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांची रेलचेल नव्या वर्षात बघायला मिळणार असताना एका सशक्त नाटकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीवर दोन अवलिया रंगकर्मी एकत्र आले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे...

ठाण्यात कोंबड्यांना बर्ड फ्लू, 21 कोंबड्या, 200 अंडी नष्ट केली

ठाण्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे अखेर उघड झाले असून या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोपरीतील...

Photo – छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम, उद्धव ठाकरे...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसैनिकांचा महासागर लोटला होता. साहेबांच्या आठवणींना उजाळा देत समस्त हिंदू, निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि...

उल्हासनगरात 17 बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या, महिनाभरातील क्राइम ब्रँचची कारवाई

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी निघाल्यानंतर मुंबई, ठाण्यासह सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र याआधीच उल्हासनगर...

ट्रुथ अॅण्ड डेअर गेम खेळताना 17 वर्षीय मुलीवर अत्याचार

'टूथ अॅण्ड डेअर' गेम खेळताना १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे...

दारुड्या ट्रेलर चालकाने पोलीस व्हॅनसह 50 गाड्यांना चिरडले, अंबरनाथ रोडवर थरकाप

कटाई-कर्जत महामार्गावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका दारुड्या ट्रेलरचालकाने बेदरकारपणे विरुद्ध दिशेने वाहन चालवत पोलीस व्हॅनसह 50 वाहनांना...

रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत बिल्डरच्या घशात, निविदा प्रक्रियेत झोल झाल्याचा संशय

रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीसह जमीन कवडीमोल भावात बिल्डरच्या घशात घातली आहे. या मालमत्तेची किंमत चार कोटी असताना अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयात...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली

भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे आदरांजली वाहण्यात आली....

मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात जाऊ देणार नाही! कुर्ल्यातील रहिवाशांचे चक्का जाम आंदोलन

कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत कुर्ला येथे स्थानिक रहिवाशांनी...

शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली, राज्यभरातून शिवसैनिकांची स्मृतिस्थळावर रीघ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी दादरच्या शिवतीर्थावर मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींनी स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह आबालवृद्धांनी सकाळपासून बाळासाहेबांना...

दिल्ली संमेलनाला सवलतीची रेल्वे मिळेना, विश्व मराठी संमेलनावर मात्र अनुदानाची खैरात

पुणे येथे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी विदेशातील लोकांना प्रत्येकी...

चॅटबॉटचा खोटेपणा आणि एअर कॅनडाला दंडाचा फटका

>> प्रसाद ताम्हणकर नोव्हेंबर 2023 मध्ये जॅक मोफॅट या व्यक्तीच्या आजीचे निधन झाले. त्यामुळे तातडीच्या प्रवासासाठी जॅकने एअर कॅनडाशी संपर्क साधला. त्याला तो काढणार असलेल्या...

AI Horoscope – एआयचे ‘राशी’ भविष्य

>> सुनील पुरोहित जे काम पूर्वी आपण इतरांच्या मदतीने करून घेताना श्रम व वेळ वाया जायचा, तो आता एआयने कमी केला आहे. आपल्या विचारांमध्ये जर...

AI Cyber Crime – सायबर गुन्हेगार एआयचे कॉलित

>> प्रभाकर पवार  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने फसवणूक ओळखणे शक्य आहे. परंतु प्रतिबंधात्मक काय? डिजिटल मिशनचे काय झाले ? आज सायबर माफिया तुमचे बँक खाते कधी...

चित्रपटसृष्टीत एआय

>> उज्ज्वल निरगुडकर चित्रपट निर्मितीतील काही टप्प्यांसाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो व त्यामुळे चित्रपट निर्मिती प्रक्रियेत वेळेची व खर्चाची बचत करू शकतो. अर्थात...

Video – छावा चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने...

Video – कर्मभूमी, जन्मभूमी मुंबईच! विकी कौशलचा मराठीत संवाद

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेता विकी कौशल याने प्रेक्षकांसोबत मराठीत संवाद साधला. https://www.youtube.com/watch?v=xM1z6KQm1jQ

AI च्या मदतीने 48 तासांत होणार कर्करोगाचे निदान ते लसीकरण! ORACLE च्या CEO चा...

जगभरात सध्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर रशियाने कर्करोगाची लस तयार केल्याचा दावा केला होता. अशातच रशियानंतर आता अमेरिकेतील ओरॅकल या...

ST महामंडळामध्ये कंत्राटी बसेसचा 2 हजार कोटींचा घोटाळा एकनाथ शिंदे आणि गोगावलेंनी केला, संजय...

महाराष्ट्रात 2 हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली...

दावोस राजकारण करण्याची जागा नाही, उद्योग मंत्र्यांना महाराष्ट्रात परत पाठवा; संजय राऊत यांनी फटकारलं

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले आहेत. पण दावोसमध्ये जाऊन उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकणावर भाष्य करतायत....

स्वबळावर की आघाडी याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील- जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर

आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी की महाविकास आघाडी म्हणून लढावी, यासाठी शहरातील कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. कार्यकर्त्यांची तशी मागणी असली तरी याबाबत...

रायगडात किनारपट्टीवरील वादळी वाऱ्यांना ‘बांबू’लागणार, जिल्ह्यात 35 लाख बांबू रोपांची लागवड

कोकण किनारपट्टीला गेल्या काही वर्षात निसर्ग, तौक्ते, फयान, महा, क्यार अशा वादळांचा तडाखा बसला. या वादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली....

1,635 कोटींचा सर्वांत मोठा प्रकल्प साकारणार, सुप्याच्या औद्योगिक वसाहतीची श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला भुरळ

देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंकेचा माजी प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक...

पालिकेचा कर्मचाऱ्यांपेक्षा ठेकेदारांवरच भरवसा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा ठेकेदार, तसेच सल्लागारांवर अधिक भरवसा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प, योजना आणि उपक्रम थेट ठेकेदार,...

नीरा डावा कालव्यातून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन, रब्बी पिकांना होणार फायदा

पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्यामधून रब्बी पिकांच्या सिंचनाकरिता 15 जानेवारीपासून दुसरे आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा...

Rajouri Mysterious Death – काश्मीरच्या राजौरीमध्ये गूढ आजाराने 17 जणांचा मृत्यू, केंद्राचे पथक दाखल

कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले होते. यानंतर तब्बल चार वर्षांनी HMPV व्हायरसने डोके वर काढले. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

Mumbai News – पवईत तानसा जलवाहिनीला मोठी गळती, दुरुस्तीमुळे अनेक भागातील पाणीपुरवठा तत्काळ बंद

मुंबई महापालिकेच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्‍त्‍यावरील पुलाजवळ मोठी गळती लागली. त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे....

पुण्यात गुईलेन सिंड्रोमचे टेन्शन, आत्तापर्यंत 22 संशयित रुग्ण आढळल्याने महापालिका सतर्क

HMPV सारख्या विषाणूचे देशात अनेक ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. अशातच आता एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. पुण्यात गुईलेन सिंड्रोम या आजाराचे...

… तर यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला. सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र अद्यापही जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या...

संबंधित बातम्या