IND VS AUS पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने जिंकली बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी

टीम इंडिया व ऑस्ट्रेलियात झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच आला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला धूळ चारत पाचवा कसोटी सामना जिंकत बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी देखील पटकावली आहे. ही मालिका 3-1 ने जिंकत ऑस्ट्रेलिया WTC फायनलसाठी पात्र ठरली आहे.