Photo – अतुल परचुरे यांनी त्यांच्या अखेरच्या काळात तालिम सुरू केलेल्या नाटकाच्या वेळी केलेले फोटोशूट

अतुल परचुरे यांनी त्यांच्या अखेरच्या काळात तालिम सुरू केलेल्या सूर्याची पिल्ले या नाटकाच्या वेळी फोटोशूट केले होते… पाहा ते फोटोशूट