एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदी अस्तीक पांडे

राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एमएमआरडीए सहआयुक्तपदी अस्तीक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य कर्मचारी विमा योजनाच्या आयुक्तपदाची आर.एस.चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे तर हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी

राहुल गुप्ता, सांगली मिरज कुपवड शहर पालिका  आयुक्तपदी सत्यम गांधी, डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी विशाल खत्री यांना देण्यात आली आहे.