Video – शिवसेना माझी आई आणखी कुठे असणार- अरविंद सावंत

गेली अनेक वर्ष आपण शिवसेनेतच आहोत कुणी विचारलं की कुठंय तर आम्ही म्हणायचो इथंच आहे असे विधान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केले. तसेच शिवसेना माझी आई आणखी कुठे असणार असेही अरविंद सावंत म्हणाले.