एप्रिल-जून हीट वेव्ह, हवामान खात्याचा इशारा

देशभरात पश्चिम आणि पूर्वेकडील काही भाग सोडले तर अनेक भागांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. देशभरात एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.