अनंतचा जीवनाशी मोठा संघर्ष, नीता अंबानी झाल्या भावुक

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबांनी एका कार्यक्रमात भावुक झालेल्या दिसल्या. आपला लहान मुलगा अनंत अंबनी यांच्या जीवनावर बोलताना त्या हळव्या झाल्या. अनंतने ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाविरोध मोठा संघर्ष केला. आणि आता त्याचं राधिकासोबत लग्न झालं आहे, असे नीता अंबानी म्हणाल्या.