संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. तसेच देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात बजरंग सोनवणे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार , जितेंद्र आव्हाड ,संदिप शिरसागर , सुरेश धस, ज्योती विनायक मेटे , धनंजय जाधव , या नेत्यांचा समावेश होता.
फोटो – चंद्रकांत पालकर