Video -युवा शेतकऱ्यानं, शिक्षकानं जीवन संपवलं; अंबादास दानवेंनी सरकारला घेरलं

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या, शिक्षकाच्या आत्महत्येवरून सरकारवर टीका केली.