
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ऑल इंडिया बँक सेना महासंघाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई आणि सरचिटणीस विनोद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया कॅनरा बँक सेना युनियनचे त्रैवार्षिक अधिवेशन आणि सर्वसाधारण सभा नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी ऑल इंडिया कॅनरा बँक सेना युनियनची शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – सुधीर वैद्य, चेअरमन – विवेक पेडणेकर, कार्याध्यक्ष – देवेंद्र तरे, उपाध्यक्ष – नितीन सावंत, प्रकाश राणे, दीपिका परब, पूजा घाग, अनिल राणे, किरण कालेकर, सरचिटणीस – अतुल तोंडे, उपसरचिटणीस – नरेंद्र विचारे, सल्लागार – प्रवीण परब, दीपक भोसले, बाळकृष्ण पातोडे (पुणे विभाग), चिटणीस – राजेश निमजे, सुजित पंडित, सागर कुलये, सलीम खान, प्रथमेश जोगमर्गे, रोहन पिसाळ, प्रमोद सावंत, शिवाजी गायकवाड, खजिनदार – मिथुन रोगे, माधव पाटील.
पुणे विभाग
उपाध्यक्ष – अक्षय घोटे, प्रवीण झुंजरकर, अण्णासाहेब फुणगे, मृत्युंजय कुमार, प्रदीप पागेरे, चिटणीस – ओमप्रकाश थुल, धनंजय अष्टुरकर, घनश्याम सोनावणे, अमोल उजवणे, स्वप्नील राजमाने.