शिवसेना अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.