Video – आदित्य ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील अनुयायांचे दैवतच आहे, परंतु त्यांच्याबाबत भाजपची जी मानसिकता आहे, ती अमित शहा यांच्या मुखातून बाहेर आली आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.