Photo : उफ्फ… लेहेंग्यामध्ये प्रिया बापटच्या खोडकर अदा

अभिनेत्री प्रिया बापट हिने काही दिवसांपूर्वी क्रिम रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या काही खोडकर अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.