Photo – आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आई गोल्फादेवीचे घेतले दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळी मतदारसंघात जाऊन समस्त वरळीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आई गोल्फादेवीचे दर्शन घेतले. वरळीकरांच्या हितासाठी काम करत असताना, आई तू सदैव पाठीशी उभी रहा! असे कृपाशीर्वाद घेतले.