एलओसीवर गोळीबार सुरूच

पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू आणि कश्मीर तसेच पँथ आणि कुपवाडा जिह्यातील सीमेवर सातत्याने गोळीबार सुरू असून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, हिंदुस्थानी लष्कराकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे, अशी माहिती आज लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.