
वानखेडेवर झालेल्या एकतर्फी लढतीत मुंबईने लखनऊचा 54 धावांनी दणदणीत पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत बारा गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. मुंबईने दिलेल्या 216 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 161 धाडवांवर गारद झाला