Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – अपेक्षेप्रमाणे आवक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावधानतेता आणि सतर्कतेचा आहे
आरोग्य – आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – खर्चाच प्रमाण वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – आत्मविश्वास आणि उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात चैतन्याचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – कामाच्या ताणामुळे थकवा जाणवणार आहे.
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र असेल
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहार पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवसायासाठी फायदेशीर ठरणार आहे
आरोग्य – जोडीदारामुळे दिवस आनंदात जाणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात व्यवहारात काळजी घ्यावी लागणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – कागदपत्रांवर लक्ष ठेवा
कौटुंबिक वातावरण – नैराश्य दूर ठेवल्यास समाधान जाणवेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभसमाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – उष्णतेच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – संधीचा फायदा घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह प्रवासाचे योग आहेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबीय आणि घरासाठी द्यावा लागेल
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च करावा लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल
आरोग्य – धावळ दगदग टाळा
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – डोळे आणि उष्णतेच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल