जम्मू-कश्मीरमधील 18 दहशतवाद्यांची यादी जाहीर

सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून दहशतवाद्यांना चुन चुन के मारेंगे, असा पवित्रा घेतला आहे. आज सुरक्षा यंत्रणेने जम्मू-कश्मीरातील 18 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. झाकीर अहमद गनी (पुलगाम), हारून रशीद गनी (अनंतनाग), झुबेर अहमद वाणी (अनंतनाग), अदनान शफी (देहरुणा), अमीर अहमद दार (शोपियान), नसीर अहमद वाणी (शोपियान), असीफ अहमद खांडे (शोपियान), यावर अहमद भट (पुलवाम), अमीर नजीर वाणी (पुलवामा), नरीस नझीर (पुलवामा), एहसान अहमद शेख मुर्रन (सोपोर), असीम अहमद शेख (त्राल) आणि आदील अहमद (सोपोर) ही दहशतवाद्यांची नावे आहेत.