Photo – दहशदवादी हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध

काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशदवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या केल्याचा निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेकडूनही मुंबईसह राज्यभरात पाकिस्तान आणि दहशदवाद्यांचा निषेध करण्यात आला आहे, तर हा हल्ला रोखू न शकणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारण्यात आला.