सात नक्षलवादी ठार

छत्तीसगढ-तेलंगणा सीमेवर सुरक्षा रक्षकांच्या नक्षलवाद्यांशी उडालेल्या चकमकीत सात नक्षलवादींना ठार करण्यात आले. बस्तर जिह्यात राबविण्यात आलेली नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम आहे. यात तब्बल 10 हजार सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.