Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस सावध, सतर्क राहा
आरोग्य – ताणतणाव वाढण्याची शक्यता
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर ताबा ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मन उत्साहित राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कार्यक्षेत्रात प्राबल्य वाढणार आहे
आरोग्य – सर्वांना सोबत घेत कामे उकरण्यावर भर द्या
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घडणार आहेत
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावे
आरोग्य – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – मनावर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाईल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यापाऱ्यांना फायद्याचा असेल
आरोग्य – जोडीदारामुळे उत्साह वाढेल
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवसात आनंदात जाणार आहे.

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात कुरबुरी जाणवतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – आरोग्य चांगले राहणार आहे
आर्थिक – लाभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – घरात चैतन्यदायी वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्साहवर्धक ठरणार आहे
आरोग्य – पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – घरासाठी खरेदी होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह सहलीचे, प्रवासाचे योग आहेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात समजात मानसन्मान वाढणार आहे
आरोग्य – दगदग, धावपळ टाळा
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभ संभवतो
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे.
आरोग्य – मनावरील ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली असेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी जुळवून घ्यावे लागेल