Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष 

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवसात लाभदायक घटना घडतील
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीच्या योजनांवर काम करा
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – उत्साहाच्या भरात जास्त कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे.
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदी वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवसात सावधतेने व्यवहार करा
आरोग्य – प्रवासात आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – कोणतेही आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता
आर्थिक – व्यवसायवाढीचे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – उधारउसनवारी टाळण्याचा प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या
आर्थिक – नव्या गोष्टी सुरू करण्यास चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामात व्यस्त असेल
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत प्रवासाचे योग आहेत

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत.
आरोग्य – आत्मविश्वास वाढवणार दिवस आहे
आर्थिक – संधी ओळखून त्याचा योग्य फायदा घ्या
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभाची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनानकील ताण कमी होणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – मनावर संयम ठेवत शांत राहण्याचा प्रयत्न करा