
नाशिक येथे 16 एप्रिल रोजी शिवसेनेचे निर्धार शिबीर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या शिबिरामध्ये धडाडणार आहे. या निर्धार शिबीराच्या निमित्ताने नाशिक शहराला भगवं रूप आलं आहे. जागोजागी भगवे झेंडे, भगवे पोस्टर दिसून येत आहेत. (सर्व फोटो – संदीप पागडे)