
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंगळवारी पत्नी अंजलीसह काझीरंगा नॅशनल पार्पला भेट दिली. सचिनने यावेळी जंगलात जीप सफारीचा आनंद लुटला. हे नॅशनल पार्प आसामच्या नागाव जिह्यात असून ते युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळखले जाते. सचिन सध्या वेगवेगळय़ा ठिकाणी पुटुंबासमवेत मनसोक्त भटपंती करत असून तेथील पह्टो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सचिनच्या या पह्टोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.