
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)ने अभियंता, फिटर आणि इतर 70 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते 30 वर्षांपर्यंत असायला हवे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण काळात 13 हजार रुपयांची दरमहा शिष्यवृत्ती दिली जाईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.drdo.gov.in वर देण्यात आली आहे.