
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग
आरोग्य – पाठदुखी, अंगदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – सामाजिक कार्यातून लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – डोळ्यांची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक आवक चांगली होणार आहे.
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांचे सहकार्य मिळणार आहे.
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – मनासारख्या गोष्टी जुळून येणार आहेत.
आरोग्य – मानसीक समाधान लाभणार आहे
आर्थिक – घरासाठी गरजेच्या वस्तूंवर खर्च होणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – मरगळ आणि नैराश्य जाणवणार आहे
आरोग्य – उन्हात जाणे टाळावे
आर्थिक – खर्च वाढणार असल्याने महिन्याचे बजेट ठरवावे
कौटुंबीक वातावरण – चिडचीड टाळण्याची गरज आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा आहे
आरोग्य – मानसीक प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – मित्र, नातेवाईकांच्या भेटी होण्याची शक्यता
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास आणि उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातून खूशखबर मिळेल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – महत्त्वाची कामे हाती घेण्यासाठी चांगला दिवस
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – जुन्या गुंतवणुकीतून फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – अजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता असल्याने दगदग टाळावी
आर्थिक – संपत्तीचे वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करा
कौटुंबीक वातावरण – वाणीवर संयम ठेवण्याची गरज
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – व्यवसायासाठी उत्तम दिवस
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराच्या सहकार्यामुळे घरात प्रसन्नता जाणवेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – कोणत्याही व्यवहारात सतर्क राहा
आरोग्य – धावपळ- दगदग टाळणे गरजेचे आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – बोलण्यातून कोणालाही दुखवू नका
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – मुलांबाबत चांगली बातमी समजण्याची शक्यता
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आत्मविश्वास वाढवणारा आणि शुभ फलदायक
आरोग्य – पोटदुखी, अजीर्ण, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – नव्या आर्थिक स्रोत्रांसाठी प्रयत्न केल्यास मार्ग मिळेल
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाच वातावरण असेल