
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1000 हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. उमेदवार दहावी उत्तीर्ण असण्यासोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच उमेदवाराचे वय 24 वर्षांपर्यंत असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिता rsecr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली.