
बीएसएनएल अर्थात भारत टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेडने गेल्या 10 वर्षांपासून टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधा शेअर करण्यासाठी रिलायन्स जिओकडून कोणतीही वसुली केलेली नाही. बीएसएनएलने 1,757 कोटींवर पाणी सोडले आहे, अशी माहिती नियंत्रक आणि महालेखा परीक्षकच्या अहवालातून समोर आली आहे.