
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – चैत्र शुद्ध पंचमी
वार -बुधवार
नक्षत्र – कृत्तिका
योग – आयुष्मान
करण – बव
राशी – वृषभ
मेष
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता
आरोग्य – डोळ्यांची काळजी घ्या
आर्थिक – पैशांची गुंतवणूक करण्यास चांगला काळ
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांशी वादविवाद टाळल्यास प्रसन्नतेचे वातावरण असेल.
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा दिवस
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभासाठी मेहनत घ्यावी लागेल
कौटुंबीक वातावरण – कोणत्याही शब्दांत अडकू नका
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – अनावश्यक खर्च टाळण्याची गरज
आरोग्य – डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो
आर्थिक – गुंतवणुकीबाबतचे निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – घरात संयमाने वागण्याची गरज असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
आरोग्य – तंदुरुस्ती राहणार आहे
आर्थिक – जुन्या कामाचा मोबदला मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढण्याची शक्यता
आरोग्य – कामाचा उत्साह असेल
आर्थिक – आर्थिक लाभासाठी मेहनत घेण्याची गरज
कौटुंबीक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – नशिबाची साथ मिळणार आहे
आरोग्य – दिवसभारत उत्साह जाणवेल
आर्थिक – चांगले आर्थिक प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – दिवस संमिश्र असेल
आरोग्य – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – संपत्तीबाबतचे वाद मिटण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – ताणतणावापासून दूर राहा
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला दिवस
आरोग्य – जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – कोणत्याही वादविवादात पडू नका
आरोग्य – प्रकृतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक देवाण- घेवाणीचे व्यवहार टाळा
कौटुंबीक वातावरण – नैराश्यापासून दूर राहा
मकर
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – घरात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता
आरोग्य – अजीर्ण, अपचनाची समस्या जाणवण्याची शक्यता
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळा
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग आहेत
आरोग्य – दिवसभर उत्साह राहणार आहे
आर्थिक – संपत्तीबाबतचे महत्त्वाचे निर्णय घ्या.
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे सहकार्य मिळणार आहे.