
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना यांच्यावतीने 29 मार्च रोजी सीईटीच्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नीट, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ या विषयांच्या सीईटी सराव परीक्षा होणार आहेत. या परीक्षेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने https://yuvasenacet.com/ या संकेतस्थळावर होणार असून नोंदणीची अंतिम तारीख 25 मार्च आहे.
ही सीईटी सराव परीक्षा 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पुढील केंद्रांवर होणार आहे.
सीईटी सराव परीक्षा केंद्राची नावे
- आंबेडकर हायस्कूल मंडणगड – गणेश बिल्लार, मो.7276735541
- रामराजे महाविद्यालय दापोली – संदीप चव्हाण मो.8689951881
- ज्ञानदीप महाविद्यालय खेड- राकेश सागवेकर मो.7977994409
- न्यू इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनियर कॉलेज पाटपन्हाळे गुहागर- इम्रान घारे मो.9689444800
- डिबीजे कॉलेज चिपळूण- पार्थ जागुष्टे मो.8446630171
- इंद्रा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी संगमेश्वर केतन सावंत मो.9373745126
- माने इंटरनॅशनल स्कूल कुवारबांव रत्नागिरी- मंदार बने मो.9405592304
- न्यू इंग्लिश स्कूल आणि टि.पी.शेट्ये ज्युनियर कॉलेज लांजा प्रद्युम्न माने मो.9769460473