
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 1 मागाठाणे, बोरिवली, दहिसरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
दहिसर विधानसभा
पुरुष पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – बाळकृष्ण धमाले (वॉर्ड क्र. 1, 2, 6, 7, 8, 10), उपविभागप्रमुख – उदय सुर्वे (वॉर्ड क्र. 2, 6, 7), विधानसभा संघटक – किशोर म्हात्रे (वॉर्ड क्र. 1, 7), विधानसभा समन्वयक – प्रयेश पाटील (वॉर्ड क्र. 1, 7), शाखाप्रमुख – राजेंद्र इंदुलकर (वॉर्ड क्र. 1), शाखा समन्वयक – अँथोनी डिसूजा (वॉर्ड क्र. 1), शाखाप्रमुख – अक्षय राऊत (वॉर्ड क्र. 7), शाखा समन्वयक – मनोहर पाटील (वॉर्ड क्र. 7), उपविभागप्रमुख – विनायक सामंत (वॉर्ड क्र. 1, 8, 10), विधानसभा संघटक – कर्णा आमीन (वॉर्ड क्र. 2, 6), उपविधानसभा संघटक – विकास चव्हाण (वॉर्ड क्र. 2, 3, 6), विधानसभा समन्वयक – शशिकांत कदम (वॉर्ड क्र. 2, 6), उपविधानसभा समन्वयक – हर्षद गावंड (वॉर्ड क्र.2, 6), शाखाप्रमुख – उत्तम परब (वॉर्ड क्र. 2), शाखा समन्वयक – शशिकांत मोरे (वॉर्ड क्र. 2), शाखाप्रमुख – प्रवीण कुवळेकर (वॉर्ड क्र. 6), शाखा समन्वयक – अर्जुन यादव (वॉर्ड क्र. 6), विधानसभा संघटक – तुषार साळुंखे (वॉर्ड क्र. 8, 10), उपविधानसभा समन्वयक – हेमंत राणे (वॉर्ड क्र.8, 10), शाखाप्रमुख – गिरीश सावंत (वॉर्ड क्र. 8), शाखा समन्वयक – प्रशांत साळुंखे (वॉर्ड क्र. 8), शाखाप्रमुख – मिलिंद म्हात्रे (वॉर्ड क्र. 10), शाखा समन्वयक – सूर्यकांत निर्मळ (वॉर्ड क्र. 10).
महिला पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – तेजस्वी घोसाळकर (वार्ड क्र. 1, 7, 6, 2, 10, 8), उपविभाग संघटक – दीपा चुरी (वॉर्ड क्र. 1, 7), विधानसभा संघटक – शर्मिला पाटील (वॉर्ड क्र. 1, 7), विधानसभा समन्वयक – अनघा परळकर (वॉर्ड क्र. 1, 7), उपविधानसभा समन्वयक – ममता मसुरकर (वॉर्ड क्र. 1, 7), शाखा संघटक जुडी मेंडोसा (वॉर्ड क्र. 1), शाखा समन्वयक – रेखा तांबे (वॉर्ड क्र. 1), शाखा संघटक – नंदा वंजारे (वॉर्ड क्र. 7), शाखा समन्वयक – मालती पाटील (वॉर्ड क्र. 7), उपविभाग संघटक – दीक्षा कारकर (वॉर्ड क्र. 6, 2), विधानसभा संघटक – कल्पना सरमळकर (वॉर्ड क्र. 6, 2), विधानसभा समन्वयक – मानसी मातले (वॉर्ड क्र. 6, 2), उपविधानसभा समन्वयक – हेमा तांबट (वॉर्ड क्र. 6, 2) , शाखा संघटक – दर्शना भरणे (वॉर्ड क्र. 6) , शाखा समन्वयक – शांता पवार (वॉर्ड क्र. 6), शाखा संघटक – दीपाली आवारी (वॉर्ड क्र. 2), शाखा समन्वयक – सुप्रिया शिर्पे (वॉर्ड क्र. 2), उपविभाग संघटक – अमिता सावंत (वॉर्ड क्र. 8, 10), विधानसभा संघटक – वर्षा चोरगे (वॉर्ड क्र. 8, 10) , उपविधानसभा संघटक – वैशाली पडया (वॉर्ड क्र. 8, 10) , विधानसभा समन्वयक – हेमांगी राऊत (वॉर्ड क्र. 8, 10), शाखा संघटक – छाया प्रकाश (वॉर्ड क्र. 8), शाखा समन्वयक – माया काप (वॉर्ड क्र. 8), शाखा संघटक – शिल्पा पितळे – (वॉर्ड क्र. 10), शाखा समन्वयक – अश्विनी पाटील (वॉर्ड क्र. 10).
बोरिवली विधानसभा
पुरुष पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – संजय भोसले (वॉर्ड क्र. 9, 13, 15, 16, 17, 18), उपविभागप्रमुख – उत्तम बारबोले (वॉर्ड क्र, 13, 15), विधानसभा संघटक – अशोक सोनवणे (वॉर्ड क्र. 13, 15), विधानसभा समन्वयक – शैलेश शहा (वॉर्ड क्र. 13, 15), विधानसभा सहसमन्वयक – नरेश विचारे (वॉर्ड क्र. 13, 15), उपविधानसभा समन्वयक – चिराग मेहता (वॉर्ड क्र. 13, 15), विधानसभा सहसंघटक – भालचंद्र देवरुखकर (वॉर्ड क्र. 13, 15), शाखाप्रमुख – दिलीप नागरे (वॉर्ड क्र. 13), शाखा समन्वयक श्रीकांत ढोबळे (वॉर्ड क्र. 13), शाखाप्रमुख – एडविन बंगेरा (वॉर्ड क्र. 15), उपविभागप्रमुख – पांडुरंग देसाई (वॉर्ड क्र. 9, 18), विधानसभा संघटक – विनोद राजेशिर्पे (वॉर्ड क्र. 9, 18), विधानसभा सहसंघटक – किशोर दळवी (वॉर्ड क्र. 9, 18), उपविधानसभा संघटक – अमोल बोरकर (वॉर्ड क्र. 9, 18), विधानसभा समन्वयक – सुनील शिंदे (वॉर्ड क्र. 9, 18), उपविधानसभा समन्वयक – तुषार पाटील (वॉर्ड क्र.9, 18), शाखाप्रमुख – विशाल पडवळ (वॉर्ड क्र. 9), शाखा समन्वयक- रवींद्र भानुशाली (वॉर्ड क्र. 9), शाखाप्रमुख – सिद्धेश जेधे (वॉर्ड क्र. 18), शाखा समन्वयक – चंद्रकांत सावंत (वॉर्ड क्र. 18), उपविभागप्रमुख – मनोहर खानविलकर (वॉर्ड क्र. 16, 17), विधानसभा संघटक – प्रवीण प्रधान – (वॉर्ड क्र. 16, 17), उपविधानसभा संघटक – साईराम कृष्णा (वॉर्ड क्र. 16, 17), विधानसभा समन्वयक – अभय आंगचेकर (वॉर्ड क्र. 16, 17), उपविधानसभा समन्वयक – महादेव सावंत (वॉर्ड क्र. 16, 17), शाखाप्रमुख – विपुल दारूवाला (वॉर्ड क्र. 16), शाखा समन्वयक – राहुल डोंगरे (वॉर्ड क्र. 16), शाखाप्रमुख – सागर सरफरे (वॉर्ड क्र. 17), शाखा समन्वयक – मनोज घडशी (वॉर्ड क्र. 17).
महिला पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – शरयू भोसले ( वॉर्ड क्र. 13, 15, 9, 18, 16, 17), उपविभाग संघटक – वंदना खाडे (वॉर्ड क्र. 13, 15), विधानसभा संघटक – जयश्री बंगेरा (वॉर्ड क्र. 13, 15), विधानसभा समन्वयक – स्नेहल पालांडे (वॉर्ड क्र. 13, 15), उपविधानसभा संघटक – श्वेता जाधव (वॉर्ड क्र. 13, 15), उपविधानसभा समन्वयक – दीपाली राजापूरकर (वॉर्ड क्र. 13, 15), उपविधानसभा समन्वयक – पूजा शिरोडकर (वॉर्ड क्र. 13), शाखा संघटक – स्नेहा कोटकर ( वॉर्ड क्र. 13), शाखा समन्वयक – सुप्रिया मोरे (वॉर्ड क्र. 13), शाखा संघटक – लता कोलबे (वॉर्ड क्र. 15), शाखा समन्वयक – विनीता सकपाळ (वॉर्ड क्र. 15), उपविभाग संघटक – अश्विनी सावंत ( वॉर्ड क्र. 9, 18), विधानसभा संघटक – कामिनी चव्हाण ( वॉर्ड क्र. 9, 18), विधानसभा समन्वयक – ममता वेलणकर (वॉर्ड क्र. 9, 18), उपविधानसभा संघटक – शर्मिला दिवेकर (वॉर्ड क्र. 9, 18), उपविधानसभा समन्वयक – पूजा घोलप (वॉर्ड क्र. 9, 18), सहविधानसभा समन्वयक – रुपाली घागरे (वॉर्ड क्र. 9, 18), शाखा संघटक – अर्चना चव्हाण (वॉर्ड क्र. 9), शाखा समन्वयक – विनया भोगले (वॉर्ड क्र. 9), शाखा संघटक – आरती कुपेकर (वॉर्ड क्र. 18), शाखा समन्वयक – दीपिका जगदाळे (वॉर्ड क्र. 18), उपविभाग संघटक – सुविधा गवस (वॉर्ड क्र. 16, 17), विधानसभा समन्वयक – मीनाक्षी चांदोरकर (वॉर्ड क्र. 16, 17), उपविधानसभा संघटक – अनुराधा परब (वॉर्ड क्र. 16, 17), उपविधानसभा समन्वयक – प्राची साईराम (वॉर्ड क्र. 16, 17), शाखा संघटक – प्रेरणा राणे (वॉर्ड क्र. 16), शाखा समन्वयक – स्वप्ना गुरव (वॉर्ड क्र. 16), शाखा संघटक – स्वाती बोरकर (वॉर्ड क्र. 17), शाखा समन्वयक – वंदना सावंत (वॉर्ड क्र. 17).
मागाठाणे विधानसभा
पुरुष पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – अशोक म्हामुणकर (वॉर्ड क्र. 3, 4, 5, 11, 12, 14, 25, 26), विधानसभा संघटक – मिलिंद साटम (वॉर्ड क्र. 3, 4, 5, 11, 12, 14, 25, 26), विधानसभा सहसंघटक – गुलाबचंद मौर्य (वॉर्ड क्र. 3, 4, 5, 11, 12, 14, 25, 26), उपविभागप्रमुख – सचिन शिर्पे (वॉर्ड क्र. 3, 4), विधानसभा संघटक – दादाभाऊ पानमंद (वॉर्ड क्र. 3, 4), उपविधानसभा संघटक – चेतन परब (वॉर्ड क्र. 3, 4), विधानसभा समन्वयक – जनार्दन गावडे (वॉर्ड क्र. 3, 4), विधानसभा सहसमन्वयक – राजू नवरथ (वॉर्ड क्र. 3, 4), उपविधानसभा समन्वयक -अजित जाधव (वॉर्ड क्र. 3, 4), शाखाप्रमुख – बापूसाहेब गेजगे (वॉर्ड क्र. 3), शाखा समन्वयक – संजय दुबे (वॉर्ड क्र. 3), शाखाप्रमुख – प्रेम कुमार चव्हाण (वॉर्ड क्र. 4), शाखा समन्वयक – आकाश परब (वॉर्ड क्र. 4), उपविभागप्रमुख – संजय ढोलम (वॉर्ड क्र. 5, 11), विधानसभा संघटक – अरुण पवार (वॉर्ड क्र. 5, 11), उपविधानसभा संघटक – विनय बांदेकर (वॉर्ड क्र. 4, 5, 11), विधानसभा समन्वयक – नितीन चव्हाण (वॉर्ड क्र. 5, 11), उपविधानसभा समन्वयक – मनोहर जाधव (वॉर्ड क्र. 5, 11), विधानसभा सहसमन्वयक – विनोद सुर्वे (वॉर्ड क्र. 5, 11), शाखाप्रमुख – संदीप शेलार (वॉर्ड क्र. 5), शाखा समन्वयक – मनीष प्रभू (वॉर्ड क्र. 5), शाखाप्रमुख – सुबोध माने (वॉर्ड क्र. 11), शाखा समन्वयक – अमोद गुप्ते (वॉर्ड क्र. 11), मागाठाणे निरीक्षक – रामकृष्ण कदम (वॉर्ड क्र. 3, 4, 5, 11), मागाठाणे निरीक्षक – शशिकांत झोरे (वॉर्ड क्र. 12, 14, 25, 26), उपविभागप्रमुख -चेतन कदम (वॉर्ड क्र. 12, 14), विधानसभा संघटक – हनुमंत मोरे (वॉर्ड क्र. 12, 14), उपविधानसभा संघटक – अमित मोरे (वॉर्ड क्र. 12, 14), विधानसभा समन्वयक – अमित गायकवाड (वॉर्ड क्र. 12, 14), उपविधानसभा समन्वयक – तुकाराम पालव (वॉर्ड क्र. 12, 14), शाखाप्रमुख – सचिन मोरे (वॉर्ड क्र. 12), शाखा समन्वयक – योगेश देसाई (वॉर्ड क्र. 12), शाखाप्रमुख – अभिलाष काsंडविलकर (वॉर्ड क्र. 14), शाखा समन्वयक – संजय जोजन (वॉर्ड क्र. 14), उपविभागप्रमुख – योगेश भोईर (वॉर्ड क्र. 25, 26), विधानसभा संघटक – चित्तरंजन देवकर (वॉर्ड क्र. 25, 26), उपविधानसभा संघटक – महेश म्हापनकर (वॉर्ड क्र. 25, 26), विधानसभा समन्वयक – रवी हिवळे (वॉर्ड क्र. 25, 26), उपविधानसभा समन्वयक – रियाज मुलानी (वॉर्ड क्र. 25, 26), शाखाप्रमुख – नितीन नाईक (वॉर्ड क्र. 25), शाखा समन्वयक – संतोष शिंदे (वॉर्ड क्र. 25), शाखाप्रमुख – विठ्ठल नलावडे (वॉर्ड क्र. 26), शाखा समन्वयक – पठाण चांद शेख (वॉर्ड क्र. 26).
महिला पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – रेखा बोऱहाडे (वॉर्ड क्र. 3,4,5,11,12,14,25,26), उपविभाग संघटक – उषा कोरगावकर (वॉर्ड क्र. 3, 4), विधानसभा संघटक – रोशनी कोरे-गायकवाड (वॉर्ड क्र. 3,4), विधानसभा समन्वयक – उज्वला चव्हाण (वॉर्ड क्र. 3,4), उपविधानसभा संघटक – कमल चिलबे (वॉर्ड क्र. 3,4), शाखा संघटक – हेमलता मयेकर (वॉर्ड क्र. 3), शाखा समन्वयक – साजिदा शेख (वॉर्ड क्र. 3), शाखा संघटक – प्रतीक्षा सावंत (वॉर्ड क्र. 4), शाखा समन्वयक – अनिता विनोद राजपूत (वॉर्ड क्र. 4), उपविभाग संघटक – सोनाली विचारे (वॉर्ड क्र. 5,11), विधानसभा संघटक – अनिता डहाळे (वॉर्ड क्र. 5,11), विधानसभा समन्वयक – तन्वी मासये (वॉर्ड क्र. 5,11), उपविधानसभा संघटक – मनीषा साळुंके (वॉर्ड क्र. 5,11), उपविधानसभा समन्वयक – प्रतिभा आफंडकर (वॉर्ड क्र. 5,11), उपविधानसभा समन्वयक – श्वेता पोळेकर (वॉर्ड क्र. 5), उपविधानसभा समन्वयक – नमिता मयेकर (वॉर्ड क्र. 11), शाखा संघटक – पूजा गावडे (वॉर्ड क्र. 5), शाखा समन्वयक – सविता गवस (वॉर्ड क्र. 5), शाखा संघटक – गायत्री शाह (वॉर्ड क्र. 11), शाखा समन्वयक – राजश्री कुर्ले (वॉर्ड क्र. 11) उपविभाग संघटक – सिमितीनी नारकर (वॉर्ड क्र. 12,14), विधानसभा संघटक – रोहिणी चौगुले (वॉर्ड क्र. 12,14), विधानसभा समन्वयक – सुप्रिया बोवलेकर (वॉर्ड क्र. 12,14), उपविधानसभा समन्वयक – स्नेहल वैद्य (वॉर्ड क्र. 12,14), उपविधानसभा समन्वयक – वैभवी तावडे (वॉर्ड क्र. 12,14), उपविधानसभा संघटक – शुभदा सावंत (वॉर्ड क्र. 12), उपविधानसभा समन्वयक – सारिका झोरे (वॉर्ड क्र. 12), शाखा संघटक – माधुरी खानविलकर (वॉर्ड क्र. 12), शाखा समन्वयक – इतिश्री महाडिक (वॉर्ड क्र. 12), शाखा संघटक – वनिता दळवी (वॉर्ड क्र. 14), शाखा समन्वयक – साक्षी सुर्वे (वॉर्ड क्र. 14), उपविभाग संघटक – माधुरी भोईर (वॉर्ड क्र. 25,26), विधानसभा संघटक – स्वरूपा प्रभू (वॉर्ड क्र. 25,26), विधानसभा समन्वयक – शालन निकम (वॉर्ड क्र. 25,26), उपविधानसभा संघटक – फरजाना शेख (वॉर्ड क्र. 25,26), शाखा संघटक – सुरेखा मोरे (वॉर्ड क्र. 25), शाखा समन्वयक – मिनल पारकर (वॉर्ड क्र. 25), शाखा संघटक – वैशाली पाटील (वॉर्ड क्र. 26), शाखा समन्वयक – नंदा सुभाष शिंदे (वॉर्ड क्र. 26).