Video – मराठी भाषेचा अन्याय आम्ही सहन करणार नाही – अनिल परब

केवळ मराठी भाषेचे लेबल वापरून गुजराती मतं घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, याचा आम्ही निषेध करतो. मराठीचा अपमान केल्याप्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांना सुनावले.