प्रशांत कोरटकर हा चिल्लर विषय आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी भैयाजी जोशी यांचा चिल्लर घोषित करावे असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.