Video – धनंजय मुंडे यांची राजीनामा न घेणं ही अजित पवार गटाची चूक – जितेंद्र आव्हाड

धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा ही भाजपची मागणी होती आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच वेळीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेणं ही अजित पवार गटाची चूक होती असेही आव्हाड म्हणाले.