Video – धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.