
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम रील फिचर्ससाठी एक स्वतंत्र, वेगळे अॅप लॉच करण्याचा विचार करीत आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी याबाबत माहिती दिली. मेटा-मालकीची ही पंपनी अमेरिकेतील टिकटॉकच्या सध्याच्या स्थितीचा फायदा घेण्याच्या विचारात आहे. एपूणच टिकटॉकला टक्कर देण्याचा पंपनीचा प्रयत्न आहे. मेटाने यापूर्वी टिकटॉकला आव्हान देण्यासाठी 2018 मध्ये लास्सो नावाचे एक शॉर्ट-व्हिडीओ अॅप लाँच केले होते.