‘जाण्याची वेळ झालीय…’ अखेर बिग बी बोलले!

‘जाण्याची वेळ झालीय…’ या ट्विटवर आता स्वतः अमिताभ यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, ‘कोन बनेगा करोडपती’च्या सेटवर काम करताना रात्रीचे 1 ते 2 वाजतात. घरी पोहोचल्यानंतर झोप आली होती. त्या वेळी जाण्याची वेळ झालीय, असे ट्विट केले होते, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. 28 फेब्रुवारीलासुद्धा अमिताभ यांनी ‘जायचे की थांबायचे!’ असे ट्विट केले आहे.