Photo – स्वारगेट बलात्कारप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

पुण्यात एका तरुणीवर बसमध्ये एका नराधमाने बलात्कार केला आणि फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन केले
आहे. तसेच या प्रकरणी सरकारला धारेवर धरत जाबही विचारला आहे.