
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने नॉन-एक्झिक्युटिव्ह श्रेणीअंतर्गत 200 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मेपॅनिक, इन्स्टमेंट मेपॅनिक, इन्स्टमेंट मेपॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, मेपॅनिक-कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वायरमनमध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती अधिकृत वेबसाइट iocl.com वर देण्यात आली.